सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. Read More
IND vs WI: ३१ चेंडू, ६५ धावा. १ चौकार, तब्बल ७ षटकार अन् स्ट्राइक रेट २०९ हून अधिक! हा आकडा आहे सूर्यकुमार यादवनं काल कोलकाताच्या इडन गार्डनवर केलेल्या तुफानी खेळीचा. ...
IND vs WI, 3rd T20I Live Updates : सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) व वेंकटेश अय्यर ( Venktesh Iyer) यांच्या ९१ धावांच्या भागीदारीने भारताच्या विजयाचा पाया रचला. हर्षल पटेलने ४ षटकांत २२ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. ...
India vs West Indies, 3rd T20I Live Updates : दीपक चहरने ( Deepak Chahar) पहिल्या दोन षटकांत वेस्ट इंडिजच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवून टीम इंडियाला दणक्यात सुरूवात करून दिली. पण, ...
India vs West Indies, 3rd T20I Live Updates : फलंदाजीच्या क्रमवारीत केलेले रोहित शर्माचे बदल आज फसले. ऋतुराज गायकवाडला आलेल्या अपयशानंतर श्रेयस अय्यर व इशान किशन यांनी भारताचा डाव सावरला. ...
सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्ड IPL मध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करतात. मुंबईच्या संघाने IPL 2022 साठी पोलार्ड, सूर्यकुमारसह चार रिटेन केलं आहे. ...