Suryakumar Yadav Latest News in Marathi | सूर्यकुमार यादव मराठी बातम्याFOLLOW
Suryakumar yadav, Latest Marathi News
सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. Read More
टीम इंडियाचा सुपरस्टार बॅट्समन सूर्यकुमार यादव सध्या जोरदार फॉर्मवर आहे. टी 20 स्पर्धेत त्याने जोरदार फलंदाजी केली. रविवारीही झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात सूर्य कुमार यादवने स्फोटक खेळी केली. त्याने या सामन्यात २५ चेंडूत ६१ धावा केल्या. ...
T20 World Cup: ICC ट्वेंटी-२० क्रमवारीत नंबर १ खेळाडू, कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज, कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त १०००+ धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज... ...
Suryakumar yadav : सूर्यकुमार यादवने या स्पर्धेत 75 च्या सरासरीने 225 धावा केल्या आहेत. त्याने 3 अर्धशतके झळकावली आहेत आणि त्याचा स्ट्राईक रेट 190 पेक्षा जास्त आहे. ...
T20 World Cup : सूर्यकुमार यादवची फलंदाजी पाहून पाकिस्तान संघाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू आश्चर्यचकित झाला असून तो परग्रहावरून आल्याचे त्याने म्हटले आहे. ...
T20 World Cup 2022 : सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) हा भारताच्या मधल्या फळीला मिळालेला वरदान ठरतोय. मार्च २०२१मध्ये आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त पदार्पण केल्यानंतर सूर्याने मागे वळूनच पाहिले नाही. ...