शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : ICC team of the tournament for T20 World Cup : आयसीसीने जाहीर केला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम संघ; Hardik Pandya बारावा खेळाडू

क्रिकेट : सूर्यकुमार यादव मजबूत पैसा छापणार! घराबाहेर लागलीय रांग, ब्रँड व्हॅल्यूमध्ये २०० टक्क्यांनी वाढ!

क्रिकेट : T20 World Cup : 'प्लेअर ऑफ द टुर्नामेंट'साठी ९ खेळाडूंची नावं जाहीर; इंग्लंड, पाकिस्तानचा दबदबा, भारताचे दोघं शर्यतीत

क्रिकेट : 'आम्ही खूप निराश आहोत, पण'; ऑस्ट्रेलियातून मायदेशी येण्याआधी विराट कोहलीची भावनिक पोस्ट

क्रिकेट : T20 World Cup, IND vs ENG SF Live : इंग्लंडने अभ्यास करून Suryakumar Yadavचा 'पेपर' सोडवला; फलंदाजाचा उतावळेपणा महागात पडला, Video 

क्रिकेट : Kane Williamson, PAK vs NZ Video: सूर्यकुमार बनायला गेला अन् विल्यमसन क्लीन बोल्ड झाला...

क्रिकेट : IND vs ENG Semi Final : भारताच्या दोन खेळाडूंना इंग्रज घाबरलेत! उपांत्य फेरीच्या लढतीपूर्वीच जोस बटलरची टीम सावध

क्रिकेट : कशाला आयुष्य बरबाद करतोयस? नातेवाईकांचे ऐकले असते, तर आज सुर्यकुमार भारताला मिळाला नसता...

क्रिकेट : 'सुर्यकुमार यादव माझ्यासारखा खेळतो, पण...'; एबी डिव्हिलियर्सने दिला मोलाचा सल्ला!

क्रिकेट : T-20 World Cup 2022 : भारताने विश्वचषक जिंकावा यासाठी सूर्यकुमार यादवच्या आईचा नवस