सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. Read More
भारतीय ट्वेंटी-२० संघाचे खेळाडू मंगळवारी कॅरेबियन बेटावर दाखल झाले. २९ जुलैपासून पाच सामन्यांच्या भारत-वेस्ट इंडिज ( India vs West Indies T20I Series) ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. ...
Shubman Gill, IND vs WI, 2nd ODI Live Updates : शिखर धवन ( Shikhar Dhawan) व शुबमन गिल यांना ११ षटकांत ४८ धावा करता आल्या. ११व्या षटकात ही भागीदारी संपुष्टात आली. त्यानंतर जणू गळती लागली. ...
ICC Ranking : जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) काल पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. १९ धावा देताना ६ विकेट्स घेत भारतीय गोलंदाजाने अनेक विक्रमांना गवसणी घातली. ...
इंग्लंडच्या ७ बाद २१५ धावांचा पाठलाग करताना भारताला १७ धावा कमी पडल्या. विराट कोहली, रोहित शर्मा व रिषभ पंत हे तिघेही ३१ धावांत माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादवचे ( Suryakumar Yadav) वादळ घोंगावले. ...