लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार अशोक यादव

Suryakumar Yadav Latest News

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
Suyakumar Yadav Video BCCI: सूर्यकुमार यादवनं जिंकलं चाहत्यांचं मन, BCCI नं शेअर केला भावूक व्हिडीओ - Marathi News | team india batsman suryakumar yadav once again won the hearts of fans bcci shared an emotional video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवनं जिंकलं चाहत्यांचं मन, BCCI नं शेअर केला भावूक व्हिडीओ

सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) मंगळवारी सेंट किट्समधील वॉर्नर पार्क येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात ७६ धावा केल्या. पाहा व्हिडीओ. ...

दुसऱ्या स्थानी आला आपला ‘स्काय’; पाकिस्तानच्या बाबर आझमपासून केवळ २ गुणांनी मागे - Marathi News | Suryakumar yadav came second; Just 2 points behind Pakistan's Babar Azam in t-20 list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुसऱ्या स्थानी आला आपला ‘स्काय’; पाकिस्तानच्या बाबर आझमपासून केवळ २ गुणांनी मागे

टी-२० क्रमवारी मैदानात चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता राखून असलेला सूर्यकुमार भारताचा ‘३६० डीग्री’ फलंदाज म्हणून ओळखला जातो. ...

ICC T20 Ranking:भारताच्या 'सूर्या'ची पाकिस्तानला धास्ती! ICC टी-२० क्रमवारीत घेतली मोठी झेप  - Marathi News | India's Suryakumar Yadav is ranked second and Babar Azam is ranked first in the ICC T20 rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या 'सूर्या'ची पाकिस्तानला धास्ती! ICC टी-२० क्रमवारीत घेतली मोठी झेप 

सध्या भारतीय संघ टी-२० मालिकेसाठी वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर आहे. ...

IND vs WI 3rd T20I Live Updates : सूर्यकुमार यादवचा नाद खुळा शॉट!, यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमापार, Video  - Marathi News | IND vs WI 3rd T20I Live Updates : Ridiculous from Suryakumar Yadav, he scored 76 (44) runs with 8 fours and 4 six, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवचा नाद खुळा शॉट!, यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमापार, Video 

India vs West Indies 3rd T20I Live Updates : सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात वादळी खेळी करून मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार पटकावला. ...

IND vs WI 3rd T20I Live Updates : १२ चेंडूंत ५६ धावा, सूर्यकुमार यादवचा दमदार खेळ; भारताची मालिकेत पुन्हा आघाडी  - Marathi News | IND vs WI 3rd T20I Live Updates :  India have defeated West Indies by 7 wickets to lead the T20i series by 2-1. What a knock by Suryakumar Yadav - 76 (44) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१२ चेंडूंत ५६ धावा, सूर्यकुमार यादवचा दमदार खेळ; भारताची मालिकेत पुन्हा आघाडी 

India vs West Indies 3rd T20I Live Updates : सूर्यकुमार यादव व श्रेयस अय्यर या जोडीने भारताला वाटचाल विजयाच्या दिशेने करून दिली. ...

IND vs WI 2nd T20I Live Updates : ओबेड मॅकॉयने इतिहास घडविला, ६ विकेट्स घेताना टीम इंडियाला हिला डाला; २० षटकंही संघ खेळू नाही शकला - Marathi News | IND vs WI 2nd T20I Live Updates : 6 for 17 by Obed McCoy, Obed McCoy becomes the first player to take a five-for against India in men's T20Is, india all out on 138 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ओबेड मॅकॉयने इतिहास घडविला, ६ विकेट्स घेताना टीम इंडियाला हिला डाला; २० षटकंही संघ खेळू नाही शकला

वेस्ट इंडिजने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात रोहित शर्माच्या भारतीय संघाला कमी धावांत रोखले. मॅकॉयने ६वी विकेट घेत इतिहास घडवताना ट्वेंटी-२०त वेस्ट इंडिजकडून सर्वोत्तम गोलंदाजीची नोंद केली. मॅकॉयने ४-१-१७-६ अशी अप्रतिम गोलंदाजी केली.  ...

IND vs WI 2nd T20I Live Updates : रोहित शर्मा Golden Duck वर माघारी परतला; अर्शदीप सिंग ओपनिंगला आला?, भारताला दुसरा धक्का बसला - Marathi News | IND vs WI 2nd T20I Live Updates : Rohit Sharma goes for a golden duck, Arshdeep Singh opening the innings for India? It's Suryakumar yadavin Arshdeep's shirt! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा Golden Duck वर माघारी परतला; अर्शदीप सिंग ओपनिंगला आला?, भारताला दुसरा धक्का बसला

India vs West Indies 2nd T20I Live Updates : ३ तास विलंबाने सुरू झालेल्या सामन्यात भारतीय चाहत्यांना निराश केले... ...

Dinesh Karthik, Pakistan: "दिनेश कार्तिक नशिब चांगलं म्हणून तो भारतात जन्माला आला, पाकिस्तानात आला असता तर..."; पाक खेळाडूने आपल्याच देशाला सुनावलं - Marathi News | Dinesh Karthik Luckily born in India Former Pakistan captain aims brutal dig at PCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कार्तिकचं नशिब चांगलं की तो भारतात जन्मला, पाकिस्तानात असता तर.."

पाकिस्तानचा माजी कर्णधार असं का म्हणाला.. वाचा सविस्तर ...