शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : टीम इंडियातून वगळलेल्या चेतेश्वर पुजाराचे खणखणीत शतक; सूर्यकुमारचीही फिफ्टी, सर्फराज अपयशी

क्रिकेट : विंडीज दौऱ्यासाठी नाही निवडले; सर्फराज, सूर्यकुमार दुलीप ट्रॉफीतही अपयशी ठरले

क्रिकेट : चैन से सोना है तो जाग जाओ, 'सूर्या'नं नेमकं काय केलं? तिलक वर्माची उडाली झोप

क्रिकेट : मैदानात मुंबईचा तर स्टॅंडमध्ये इशानच्या गर्लफ्रेंडचा 'जलवा', MI च्या विजयानंतर केलं जोरदार सेलिब्रेशन

क्रिकेट : तुम्ही मुंबईला येऊ शकत नाही, MI च्या खेळाडूंनी गायलं गाणं अन् रोहितनं घेतली फिरकी

क्रिकेट : विराट कोहलीचं शतक अन् सूर्यकुमार यादवची मराठीत पोस्ट; नेहमी करतात एकमेकांचं कौतुक

क्रिकेट : IPL 2023, LSG vs MI Live : मुंबई इंडियन्सने 'माती' खाल्ली; सूर्यकुमारच्या विकेटने मॅच फिरली, LSG ची भरारी

क्रिकेट : IPL 2023, LSG vs MI Live : सुपला, चुकला! सूर्यकुमार यादवचा 'दांडा' उडाला, MIचा फलंदाज जागेवरच बसला Video

क्रिकेट : BLOG: SKY has no Limit! चेंडू आकाशात भिरकावणारा, पण पाय जमिनीवर असलेला 'सूर्या'

क्रिकेट : सूर्यकुमार यादवचा अफलातून षटकार; सचिन तेंडुलकरही पडला प्रेमात, अशी दिली रिॲक्शन, Video