Suryakumar Yadav Latest News in Marathi | सूर्यकुमार यादव मराठी बातम्याFOLLOW
Suryakumar yadav, Latest Marathi News
सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. Read More
इथं एक नजर टाकुयात IND vs PAK यांच्यातील सुपर ४ मधील लढत कुठं अन् कशी पाहता येईल? कसा आहे दोन्ही संघातील T20I मधील रेकॉर्ड यासंदर्भातील सविस्तर माहिती ...
Asia Cup 2025, Ind Vs Pak: आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रविवार २१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या लढतीमधून भारत आणि पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहे. त्यामुळे या लढतीकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. ...
Asia Cup 2025, Ind Vs Pak: अशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ फेरीत भारत आणि पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सूर्यकुमार यादव याने पाकिस्तानी संघाच्या जखमेवर मीठ चोळत त्यांना पुन्हा एकदा डिवचले आहे. ...
No Handshake Controversy, IND vs PAK Asia Cup 2025: सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याच्याशी हस्तांदोलन नाकारल्याने झाला मोठा वाद ...