Suryakumar Yadav Latest News FOLLOW Suryakumar yadav, Latest Marathi News सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. Read More
Suryakumar Yadav: गेल्या सामन्यातच रोहित शर्माने सूर्यकुमार यादवला ताकीद दिली होती. ...
suryakumar yadav odi : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वन डे मालिकेत फ्लॉप ठरल्यामुळे सूर्यकुमार यादवच्या खेळीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. ...
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही एकदिवसीय सामन्यात सूर्या पहिल्याच चेंडूवर पायचीत झाला. ...
India vs Australia 2nd ODI Live Update : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियाचे वस्त्रहरण केले. ...
India vs Australia 2nd ODI Live Update : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा वन डे सामना विशाखापट्टणम येथे आज खेळवला जात आहे. ...
India vs Australia 1st ODI Live : १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे सोपं नक्की नसेल, याची कल्पना एव्हाना भारतीय चाहत्यांना आली असेल. ...
India Playing XI vs Australia: बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकल्यानंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी सज्ज झाली आहे. ...
India Vs Australia 4th Test: इंदूरमधील पराभवानंतर भारतीय संघामध्ये तीन बदल होण्याची शक्यता आहे. ...