लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार अशोक यादव

Suryakumar Yadav Latest News

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
Suryakumar Yadav Century: षटकार ठोकून वानखेडेवर झळकावले शतक; सचिन तेंडुलकरनंतर सूर्यकुमारने केली मोठी कामगिरी - Marathi News | Suryakumar Yadav Century: After Sachin Tendulkar, Suryakumar; Scored a century at Wankhede | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :षटकार ठोकून वानखेडेवर झळकावले शतक; सचिन तेंडुलकरनंतर सूर्यकुमारने केली मोठी कामगिरी

Suryakumar Yadav Century: सूर्यकुमार यादवने IPL करिअरमधील पहिले शतक झळकावले आहे. ...

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादव तुफान खेळला, पण पुरस्काराच्या वेळी झाला वेगळाच गोंधळ... चूक कोणाची? - Marathi News | IPL 2023 Suryakumar yadav played match winning inning for Mumbai Indians against RCB but mistake in awards ceremony | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादव तुफान खेळला, पण पुरस्काराच्या वेळी झाला वेगळाच गोंधळ... चूक कोणाची?

Suryakumar Yadav Mumbai Indians, IPL 2023: सूर्यकुमार यादवने RCB च्या गोलंदाजांना धू धू धुतलं... ...

आरसीबीविरुद्ध मुंबईचा विजय; सूर्याचं कौतुक करत सौरव गांगुलीचं ट्विट, सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | Former Indian cricket team captain Sourav Ganguly has praised Suryakumar Yadav's batting performance against RCB. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आरसीबीविरुद्ध मुंबईचा विजय; सूर्याचं कौतुक करत सौरव गांगुलीचं ट्विट, सोशल मीडियावर चर्चा

सूर्याच्या आक्रमक खेळीचं कौतुक जगभरातील आजी-माजी क्रिकेटपटू करत आहे. ...

IPL 2023, MI vs RCB Live : सूर्यकुमार यादवची ८३ धावांची स्फोटक खेळी; मुंबई इंडियन्सचा एकहाती विजय - Marathi News | IPL 2023, MI vs RCB Live Marathi : Suryakumar Yadav score 83 runs in just 35 balls with 7 fours and 6 sixes, nehal Wadhere unbeaten 52 runs, Mumbai Indians have defeated RCB with 21 balls to spare. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवची ८३ धावांची स्फोटक खेळी; मुंबई इंडियन्सचा एकहाती विजय

IPL 2023, Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Live : एकाच षटकात दोन्ही सलामीवीर माघारी परतूनही मुंबई इंडियन्सने वानखेडेवर विक्रमी २०० धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. ...

Exclusive : रोहितनंतर मुंबईचा कर्णधार कोण? अर्जुनला मिळणार पुन्हा संधी; आदित्य तरेची 'मन की बात' - Marathi News |  Tilak Verma will be Mumbai Indians next captain after Rohit Sharma in IPL and Arjun Tendulkar will get another chance, says former player Aditya Tare | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितनंतर मुंबईचा कर्णधार कोण? अर्जुनला मिळणार संधी; तरेची 'मन की बात'

 aditya tare ipl : मुंबई इंडियन्सचा पुढचा कर्णधार कोण व्हावा आणि संघाची आगामी वाटचाल कशी असेल याबाबत आदित्य तरेने 'लोकमत'शी खास संवाद साधला.  ...

"जेव्हा मी चांगला खेळतो तेव्हा तू श्रेय घेऊन जातोस...", इशाननं 'सूर्या'ची घेतली फिरकी - Marathi News |   MI vs PBKS match in ipl 2023 Mumbai Indians won by 6 wickets 7 balls, Ishan Kishan and Suryakumar Yadav played amazing knocks | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जेव्हा मी चांगला खेळतो तेव्हा तू श्रेय घेऊन जातोस...", इशाननं 'सूर्या'ची घेतली फिरकी

ishan kishan and suryakumar yadav : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे.  ...

IPL 2023, PBKS vs MI Live : सूर्यकुमार यादव, इशान किशनची 'तोडफोड' फलंदाजी, मुंबई इंडियन्सची 'व्याजासकट' वसूली  - Marathi News | IPL 2023, PBKS vs MI Live Marathi : Ishan Kishan scored 75 in 41 balls with 7 fours and 4 sixes, suryakumar yadav 66 (31), MUMBAI INDIANS HAVE SUCCESSFULLY CHASED DOWN 215 IN MOHALI. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादव, इशान किशनची 'तोडफोड' फलंदाजी, मुंबई इंडियन्सची 'व्याजासकट' वसूली 

IPL 2023, Punjab Kings vs Mumbai Indians Live Marathi : पंजाब किंग्सने मुंबईत येऊन मुंबई इंडियन्सवर थरारक विजयाची नोंद केली होती. आज त्या पराभवाची मुंबईने सव्याज परतफेड केली. ...

"बर्थडे ३५वा आहे, ३६वा नाही", रोहितच्या उत्तरानं हर्षा भोगले 'क्लीन बोल्ड', पिकला एकच हशा - Marathi News | A funny video of Mumbai Indians captain Rohit Sharma and commentator Harsha Bhogle after the rr vs mi match in IPL 2023 is going viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"३५वा आहे, ३६वा नाही", रोहितच्या उत्तरानं हर्षा 'क्लीन बोल्ड', पिकला एकच हशा

rohit sharma and harsha bhogle : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. ...