सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. Read More
India vs South Africa 3rd T20I Live Marathi : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यातं दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. ...