सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. Read More
AUS vs WI 2nd T20I - ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर ३४ धावांनी विजयी मिळवून मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. ग्लेन मॅक्सवेलच्या विक्रमी शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ४ बाद २४१ धावा केल्या आणि विंडीजनेही ९ बाद २०७ धावांपर्यंत जो ...