लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार अशोक यादव

Suryakumar Yadav Latest News

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
"त्यावेळी ट्रॉफी बाऊंड्री लाईनवरुन..."; मिलरच्या कॅचवर प्रतिक्रिया देताना सूर्यकुमारची मोठी घोषणा - Marathi News | Suryakumar Yadav reacted for the first time on Miller catch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"त्यावेळी ट्रॉफी बाऊंड्री लाईनवरुन..."; मिलरच्या कॅचवर प्रतिक्रिया देताना सूर्यकुमारची मोठी घोषणा

Suryakumar Yadav : सूर्यकुमारने सामना हातातून निसटत असताना भारतीय संघासाठी घेतलेला झेल हा कायमच सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे. ...

"सरावादरम्यान त्याने आधीच..."; सूर्यकुमारच्या अप्रतिम कॅचमागचे प्रशिक्षकांनी सांगितले गणित - Marathi News | T20 World Cup Indian team fielding coach TK Dilip responded to brilliant catch of Suryakumar Yadav on the boundary line | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"सरावादरम्यान त्याने आधीच..."; सूर्यकुमारच्या अप्रतिम कॅचमागचे प्रशिक्षकांनी सांगितले गणित

Suryakumar Yadav : टी-२० वर्ल्डकपच्या शेवटच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने घेतलेल्या एका झेलने संपूर्ण खेळ बदलला आणि भारतीय संघाला विजय मिळाला. ...

रोहित शर्मा रडला, विराट अन् हार्दिकही रडला; बघा सूर्याच्या अफलातून कॅचने सामना फिरवला  - Marathi News | INDIA WON THE T20I WORLD CUP 2024, CAPTAIN ROHIT SHARMA, Virat Kohli & Hardik Pandya IS CRYING, SURYAKUMAR YADAV take GREATEST CATCH IN INDIAN CRICKET HISTORY, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा रडला, विराट अन् हार्दिकही रडला; बघा सूर्याच्या अफलातून कॅचने सामना फिरवला 

भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील १७ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. ...

India won World Cup : १७ वर्षानंतर आनंदोत्सव! रोहित शर्मा अन् भारताची वर्ल्ड कप विजयाची स्वप्नपूर्ती - Marathi News | India vs South Africa World Cup T20 final 2024 Live Match Scorecard - India won T20 World Cup after 17 years, Rohit Sharma and India's dream come true, beat South Africa in Final  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१७ वर्षानंतर आनंदोत्सव! रोहित शर्मा अन् भारताची वर्ल्ड कप विजयाची स्वप्नपूर्ती

हार्दिक पांड्या व जसप्रीत बुमराह यांनी आफ्रिकेच्या हातातून सामना खेचून आणला. सूर्यकुमार यादने २०व्या षटकात घेतलेला कॅच आफ्रिकेच्या पराभवासाठी पुरेसा ठरला.  ...

IND vs SA  Live Match : केशव महाराजने भारताला एका षटकात दिले दोन धक्के; ३४ धावांत ३ फलंदाज माघारी - Marathi News | India vs South Africa World Cup T20 final 2024 Live Match Scorecard - Captain Rohit Sharma departs for 9(5), 2-ball duck for Rishabh Pant; Keshav Maharaj has a double strike, Suryakumar yadav out, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केशव महाराजने भारताला एका षटकात दिले दोन धक्के; ३४ धावांत ३ फलंदाज माघारी

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलचा इतिहास पाहता ८ पैकी ७ सामने टॉस जिंकणारा संघ जिंकला आहे. ...

IND vs ENG : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांची फटकेबाजी; इंग्लंडसमोर उभं केलं तगडं लक्ष्य  - Marathi News | T20 World Cup 2024, IND vs ENG Semi Live Marathi : Rohit Sharma ( 57) & Suryakumar Yadav ( 47) brillient 73 runs partnership, India set 172 runs target to England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांची फटकेबाजी; इंग्लंडसमोर उभं केलं तगडं लक्ष्य 

पावसाच्या लपंडावात रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना धुऊन काढले. ...

Semi Final च्या लढतीपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का! ICC च्या घोषणेनं वाढलं टेंशन  - Marathi News | India's Suryakumar Yadav has lost a spot  in ICC Men's T20I Player Rankings, Aussie opener Travis Head is the newly crowned leader  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Semi Final च्या लढतीपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का! ICC च्या घोषणेनं वाढलं टेंशन 

भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीच्या लढतीत गुरुवारी इंग्लंडचा सामना करणार आहे. ...

भारताच्या विजयात 'सूर्य'कुमार यादव चमकला, जसप्रीत बुमराहने अफगाणिस्तानचा खेळ संपवला! - Marathi News | T20 World Cup 2024 IND vs AFG Live Marathi : India beat Afghanistan in Super 8 group 1 match, Suryakumar yadav and Jasprit bumrah match winner  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या विजयात 'सूर्य'कुमार यादव चमकला, जसप्रीत बुमराहने अफगाणिस्तानचा खेळ संपवला!

भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत Super 8 गटातील पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानवर विजय मिळवला. ...