सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. Read More
Rohit Sharma CM Eknath Shinde grandson: मुंबईकर जगज्जेत्या खेळाडूंनी आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. त्यावेळी छोट्या समायराचा बाबा असलेल्या रोहित शर्मा एकनाथ शिंदे यांच्या नातवाशी याच्याशी गोड संवाद साधला. ...
Rohit Sharma on Suryakumar Yadav, Maharashtra Vidhan Bhavan Felicitation: विधानभवनात आज मुंबईकर जगज्जेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी रोहित शर्माने खास शैलीत भाषण केले. ...
Rohit Sharma Team India at CM Eknath Shinde Varsha Bungalow: टी२० वर्ल्डकप जिंकणाऱ्या मुंबईतील चार खेळाडूंनी आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ...
भारतात परतताच टीम इंडियाचा आनंदही गगनात मावेनासा झाला होता. टीम इंडियाच्या खेळाडूंनी हॉटेलच्या बाहेर भांगडा करत त्यांचा आनंद व्यक्त केला. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...