शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : Suyakumar Yadav Video BCCI: सूर्यकुमार यादवनं जिंकलं चाहत्यांचं मन, BCCI नं शेअर केला भावूक व्हिडीओ

क्रिकेट : दुसऱ्या स्थानी आला आपला ‘स्काय’; पाकिस्तानच्या बाबर आझमपासून केवळ २ गुणांनी मागे

क्रिकेट : ICC T20 Ranking:भारताच्या 'सूर्या'ची पाकिस्तानला धास्ती! ICC टी-२० क्रमवारीत घेतली मोठी झेप 

क्रिकेट : IND vs WI 3rd T20I Live Updates : सूर्यकुमार यादवचा नाद खुळा शॉट!, यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमापार, Video 

क्रिकेट : IND vs WI 3rd T20I Live Updates : १२ चेंडूंत ५६ धावा, सूर्यकुमार यादवचा दमदार खेळ; भारताची मालिकेत पुन्हा आघाडी 

क्रिकेट : IND vs WI 2nd T20I Live Updates : ओबेड मॅकॉयने इतिहास घडविला, ६ विकेट्स घेताना टीम इंडियाला हिला डाला; २० षटकंही संघ खेळू नाही शकला

क्रिकेट : IND vs WI 2nd T20I Live Updates : रोहित शर्मा Golden Duck वर माघारी परतला; अर्शदीप सिंग ओपनिंगला आला?, भारताला दुसरा धक्का बसला

क्रिकेट : Dinesh Karthik, Pakistan: दिनेश कार्तिक नशिब चांगलं म्हणून तो भारतात जन्माला आला, पाकिस्तानात आला असता तर...; पाक खेळाडूने आपल्याच देशाला सुनावलं

क्रिकेट : Ind vs WI:सूर्यकुमारला वगळून 'या' खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता; जाणून घ्या कशी असेल प्लेइंग XI

क्रिकेट : IND vs WI 1st T20I Live Updates : कहानी मे ट्विस्ट! रोहित शर्मासोबत सलामीला रिषभ पंत नव्हे, तर आला दुसराच फलंदाज