शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : 'हॅलो यादव...', महिला क्रिकेटपटूने सूर्यकुमार यादवसोबत केलं फ्लर्ट, फॅन्स म्हणाले...

क्रिकेट : 'आम्ही खूप निराश आहोत, पण'; ऑस्ट्रेलियातून मायदेशी येण्याआधी विराट कोहलीची भावनिक पोस्ट

क्रिकेट : T20 World Cup, IND vs ENG SF Live : इंग्लंडने अभ्यास करून Suryakumar Yadavचा 'पेपर' सोडवला; फलंदाजाचा उतावळेपणा महागात पडला, Video 

क्रिकेट : Kane Williamson, PAK vs NZ Video: सूर्यकुमार बनायला गेला अन् विल्यमसन क्लीन बोल्ड झाला...

क्रिकेट : IND vs ENG Semi Final : भारताच्या दोन खेळाडूंना इंग्रज घाबरलेत! उपांत्य फेरीच्या लढतीपूर्वीच जोस बटलरची टीम सावध

क्रिकेट : 'सुर्यकुमार यादव माझ्यासारखा खेळतो, पण...'; एबी डिव्हिलियर्सने दिला मोलाचा सल्ला!

क्रिकेट : T-20 World Cup 2022 : भारताने विश्वचषक जिंकावा यासाठी सूर्यकुमार यादवच्या आईचा नवस

क्रिकेट : Suryakumar Yadav चा महिन्याला ८० हजार रुपयांपासून सुरू झाला प्रवास, आता करतोय छप्परफाड कमाई

क्रिकेट : सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानकडून नंबर स्थान हिसकावले; Shahid Afridi म्हणतो... 

क्रिकेट : Suryakumar Yadav T20 WC: 'सूर्याला तोड नाही; त्याच्यासारखं खेळणं प्रत्येकाला शक्य नाही!' ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचं मोठं वक्तव्य