लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार अशोक यादव

Suryakumar Yadav Latest News , मराठी बातम्या

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
T20 World Cup, IND vs ENG SF Live : इंग्लंडने अभ्यास करून Suryakumar Yadavचा 'पेपर' सोडवला; फलंदाजाचा उतावळेपणा महागात पडला, Video  - Marathi News | T20 World Cup, IND vs ENG SF Live : Suryakumar Yadav departs for 14 in 10 balls, Adil Rashid take a wicket, Massive moment in the match Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडने अभ्यास करून सूर्यकुमारचा 'पेपर' सोडवला; फलंदाजाचा उतावळेपणा महागात पडला, Video 

T20 World Cup, India vs England Semi Final Live : लोकेश राहुलच्या आणखी एका निराशाजनक कामगिरीनंतर विराट कोहली व रोहित शर्मा यांनी टीम इंडियाचा डाव सावरला, पण... ...

Kane Williamson, PAK vs NZ Video: सूर्यकुमार बनायला गेला अन् विल्यमसन क्लीन बोल्ड झाला... - Marathi News | Shaheen Shah Afridi clean bowled Kane Williamson T20 World Cup 2022 Semi Final PAK vs NZ Suryakumar Yadav | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: सूर्यकुमार बनायला गेला अन् विल्यमसन क्लीन बोल्ड झाला...

Kane Williamson Shaheen Afridi: विल्यमसनने केली झुंजार अर्धशतकी खेळी ...

IND vs ENG Semi Final : भारताच्या दोन खेळाडूंना इंग्रज घाबरलेत! उपांत्य फेरीच्या लढतीपूर्वीच जोस बटलरची टीम सावध - Marathi News | T20 World Cup, IND vs ENG Semi Final : England captain Jos Buttler names two of India's biggest weapons with the ball ahead of semi-final  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या दोन खेळाडूंना इंग्रज घाबरलेत! उपांत्य फेरीच्या लढतीपूर्वीच जोस बटलरची टीम सावध

T20 World Cup, India vs England Semi Final : आज पाकिस्तान-न्यूझीलंड असा सेमी फायनलचा पहिला मुकाबला होणार आहे. त्यानंतर गुरुवारी भारत-इंग्लंड अशी लढत आहे. ...

'सुर्यकुमार यादव माझ्यासारखा खेळतो, पण...'; एबी डिव्हिलियर्सने दिला मोलाचा सल्ला! - Marathi News | AB de Villiers says Suryakumar Yadav will have to focus on consistency for next 10-12 years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सुर्यकुमार यादव माझ्यासारखा खेळतो, पण...'; एबी डिव्हिलियर्सने दिला मोलाचा सल्ला!

सूर्यकुमार यादव सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषकात देखील भारतीय स्टार फलंदाजाने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. ...

T-20 World Cup 2022 : भारताने विश्वचषक जिंकावा यासाठी सूर्यकुमार यादवच्या आईचा नवस - Marathi News | T-20 World Cup 2022 Suryakumar Yadav's mother vows for India to win the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने विश्वचषक जिंकावा यासाठी सूर्यकुमार यादवच्या आईचा नवस

T- 20 विश्वचषक सुरू आहे. भारताने या स्पर्धेत जोरदार खेळी केली. टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव जोरदार फॉर्ममध्ये आहे. ...

Suryakumar Yadav चा महिन्याला ८० हजार रुपयांपासून सुरू झाला प्रवास, आता करतोय छप्परफाड कमाई - Marathi News | suryakumar yadav net worth 2022 ipl T20 salary | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Suryakumar Yadav चा महिन्याला ८० हजार रुपयांपासून सुरू झाला प्रवास, आता करतोय छप्परफाड कमाई

टीम इंडियाचा सुपरस्टार बॅट्समन सूर्यकुमार यादव सध्या जोरदार फॉर्मवर आहे. टी 20 स्पर्धेत त्याने जोरदार फलंदाजी केली. रविवारीही झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात सूर्य कुमार यादवने स्फोटक खेळी केली. त्याने या सामन्यात  २५ चेंडूत ६१ धावा केल्या. ...

सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानकडून नंबर स्थान हिसकावले; Shahid Afridi म्हणतो...  - Marathi News | Woh 200-250 domestic matches khel ke India team mein aaya hai: Shahid Afridi on Mohmmad Rizwan-Suryakumar Yadav comparison | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानकडून नंबर स्थान हिसकावले; Shahid Afridi म्हणतो... 

सूर्यकुमारने नुकतेच आयसीसी ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावताना पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला खाली खेचले. ...

Suryakumar Yadav T20 WC: 'सूर्याला तोड नाही; त्याच्यासारखं खेळणं प्रत्येकाला शक्य नाही!' ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचं मोठं वक्तव्य - Marathi News | suryakumar yadav t20 world cup australia shane watson comment on indian batter t20 world cup 2022 ind vs zim ipl india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सूर्याला तोड नाही; त्याच्यासारखं खेळणं प्रत्येकाला शक्य नाही!' ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचं वक्तवdय

Suryakumar Yadav T20 WC: टी 20 विश्वचषक स्पर्धेत सूर्यकुमार यादवनं तुफान फटकेबाजी केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूनंही त्याचं कौतुक केलंय. ...