लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार अशोक यादव

Suryakumar Yadav Latest News , मराठी बातम्या

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
Ranji Trophy : सूर्याचे शतक हुकले पण बाकीचे गडी पेटले! यशस्वी जैस्वालपाठोपाठ अजिंक्य रहाणेही वेगाने शतक ठोकले - Marathi News | Yashasvi Jaiswal 162 runs,  Hundred by the captain Ajinkya Rahane in 121 balls for Mumbai against HYDERABAD in the Ranji Trophy 2022  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्याचे शतक हुकले पण बाकीचे गडी पेटले! यशस्वी जैस्वालपाठोपाठ अजिंक्य रहाणेही वेगाने शतक ठोकले

Ranji Trophy 2022 : मुंबईच्या फलंदाजांनी रणजी करंडक स्पर्धेत घरचं मैदान गाजवले.. मुंबईच्या BKC मैदानावर हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईने दमदार फलंदाजी केली. ...

सूर्यकुमार यादवची 'रणजी'मध्ये जोरदार फटकेबाजी; १६ चेंडूंत चोपल्या ६६ धावा, पण थोडक्यात हुकले शतक - Marathi News | Suryakumar Yadav falls on 90 off 80 balls for Mumbai against Hyderabad in Ranji Trophy 2022, he return to Ranji after 3 years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवची 'रणजी'मध्ये जोरदार फटकेबाजी; १६ चेंडूंत चोपल्या ६६ धावा, पण थोडक्यात हुकले शतक

२०२२ वर्षात ट्वेंटी-२० क्रिकेट गाजवणाऱ्या सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) रणजी करंडक स्पर्धेत मंगळवारी वादळ आणले... ...

Suryakumar Yadav: टीम इंडियाचा स्टार फलंदाज आहे सूर्यकुमार, तरीही म्हणतो 'या' संघात खेळण्याचं स्वप्न - Marathi News |  Suryakumar Yadav has said that he has always dreamed of playing Test cricket for India as well  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा स्टार फलंदाज आहे सूर्यकुमार, तरीही म्हणतो 'या' संघात खेळण्याचं स्वप्न

सध्या रणजी ट्रॉफीचा थरार रंगला असून सूर्यकुमार यादव मुंबईच्या संघाचा हिस्सा आहे. ...

अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा यांच्याबाबत BCCI चा कठोर निर्णय; सूर्यकुमार, शुबमन यांचे प्रमोशन निश्चित! - Marathi News | Ajinkya Rahane, Ishant Sharma likely to lose central contracts, Suryakumar Yadav, Shubman Gill set for promotion in BCCI new Central Contracts  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा यांच्याबाबत BCCI चा कठोर निर्णय; सूर्यकुमार, शुबमन यांच्यासाठी गुड न्यूज

A+ आणि A या दोन श्रेणी आहेत जेथे खेळाडू एकतर सर्व-स्वरूपात नियमित असतात किंवा किमान कसोटीमध्ये व मर्यादित षटकांच्या दोनपैकी एक फॉरमॅटमध्ये असतात. ...

IND vs BAN: बोटाला पट्टी तरी गडी खंबीर! रोहित शर्माला मैदानावर पाहून भारतीयांना आला धीर; सूर्याचा कडक सॅल्यूट - Marathi News | Suryakumar Yadav saluted IND vs BAN captain Rohit Sharma for coming to play despite his arm injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माला मैदानावर पाहून भारतीयांना आला धीर; सूर्याचा कडक सॅल्यूट

India vs Bangladesh 2nd ODI Live Updates : बांगलादेशच्या डावातील दुसऱ्याच षटकात स्लीपमध्ये कॅच घेण्याच्या प्रयत्नात रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) बोटाला दुखापत झाली. ...

Suryakumar Yadav Biopic : श्रेयस तळपदेने बायोपिकमध्ये माझा रोल करावा; सूर्यकुमार यादवची इच्छा - Marathi News | suryakumar-yadav-said-he-would-like-shreyas-talpade-to-play-in-his-biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'श्रेयस तळपदे'ने बायोपिकमध्ये माझा रोल करावा; 'सूर्यकुमार यादव'ची इच्छा

SKY 'स्काय' ची बॅट जेव्हा तळपते तेव्हा त्याच्यासमोर भलेभले गारद होतात हे क्रिकेटप्रेमींनी बघितले आहे. ...

IND vs NZ: तिसऱ्या वनडेत 'सूर्या'ला विश्वविक्रम करण्याची सुवर्णसंधी; रोहित शर्माचा मोडणार रेकॉर्ड - Marathi News | Suryakumar Yadav has a golden chance to break Rohit Sharma's world record in india vs New Zealand third ODI match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिसऱ्या वनडेत 'सूर्या'ला विश्वविक्रम करण्याची सुवर्णसंधी; रोहित शर्माचा मोडणार रेकॉर्ड!

न्यूझीलंडच्या धरतीवर भारतीय संघ वनडे मालिका खेळत आहे. ...

सूर्या तो नियम पाळायचाच; क्षेत्ररक्षणानुसार फलंदाजी करण्यावरही द्यायचा भर - Marathi News | Suryakumar yadav's emphasis on batting according to fielding | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्या तो नियम पाळायचाच; क्षेत्ररक्षणानुसार फलंदाजी करण्यावरही द्यायचा भर

प्रशिक्षक आणि मित्रांनी सांगितले यशाचे रहस्य ...