लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार अशोक यादव

Suryakumar Yadav Latest News , मराठी बातम्या

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
मला चालता येत...! सूर्यकुमार यादवने दिले दुखापतीबाबत मेजर अपडेट्स, उचलून नेले होते बाहेर - Marathi News | I am good. I am able to walk so it is not looking that serious, Suryakumar Yadav give update on Nasty Ankle Injury During Final T20I vs South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मला चालता येत...! सूर्यकुमार यादवने दिले दुखापतीबाबत मेजर अपडेट्स, उचलून नेले होते बाहेर

IND vs SA 3rd T20I - भारतीय संघाने ट्वेंटी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवण्यात अखेर यश मिळवले. ...

कुलदीप यादवच्या ५ विकेट्स, सूर्यकुमार यादवचे विक्रमी शतक; भारताने मालिका बरोबरीत सोडवली - Marathi News | India vs South Africa 3rd T20I Live Marathi : FIVE WICKET HAUL BY KULDEEP YADAV, India won by 106 runs, level the series 1-1  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुलदीप यादवच्या ५ विकेट्स, सूर्यकुमार यादवचे विक्रमी शतक; भारताने मालिका बरोबरीत सोडवली

India vs South Africa 3rd T20I Live Marathi : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यातं दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. ...

शतकवीर सूर्यकुमार यादवला उचलून मैदानाबाहेर नेण्यात आले; दुखापतीमुळे भारताचे टेंशन वाढले - Marathi News | India vs South Africa 3rd T20I Live Marathi : Suryakumar Yadav being carried out, Jadeja is the "Stand-in Captain" currently as Surya is not in the field  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शतकवीर सूर्यकुमार यादवला उचलून मैदानाबाहेर नेण्यात आले; दुखापतीमुळे भारताचे टेंशन वाढले

India vs South Africa 3rd T20I Live Marathi : भारतीय गोलंदाजांनी यजमान दक्षिण आफ्रिकेची कोंडी केली आहे. ...

सूर्यकुमार यादव 'फास्ट' निघाला, शतकासह नोंदवला असा पराक्रम जो जगात कोणालाच नाही जमला - Marathi News | India vs South Africa 3rd T20I Live Marathi : 4th T20i century BY SURYAKUMAR YADAV, he becomes the FIRST ever cricketer to score T20I centuries in 4 different countries, India 201/7  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादव 'फास्ट' निघाला, शतकासह नोंदवला असा पराक्रम जो जगात कोणालाच नाही जमला

India vs South Africa 3rd T20I Live Marathi : सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) आज जोहान्सबर्गचे मैदान दणाणून सोडले. ...

सूर्यकुमार यादवला रोखणं रिझवानच्या आवाक्यात नाही, ICC ने पाकिस्तानी खेळाडूला अंतर दाखवले - Marathi News | Suryakumar Yadav leaves rival Mohammad Rizwan in his wake with ICC Men's T20I Batter Rankings push | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवला रोखणं रिझवानच्या आवाक्यात नाही, ICC ने पाकिस्तानी खेळाडूला अंतर दाखवले

ICC Men's T20I Batter Rankings - भारताच्या ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात अर्धशतक झळकावले. ...

Ind Vs SA 2nd T20I: ‘आम्ही तिथेच सामना हरलो…’ कर्णधार सूर्यकुमार यादवनं सांगितलं पराभवाचं कारण    - Marathi News | Ind Vs SA 2nd T20I: 'We lost the match there...' skipper Suryakumar Yadav explains the reason for defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘आम्ही तिथेच सामना हरलो…’ कर्णधार सूर्यकुमार यादवनं सांगितलं पराभवाचं कारण   

Ind Vs SA 2nd T20I: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात मोठी धावसंख्या उभारल्यानंतरही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने संघाच्या पराभवाचं नेमकं कारण सांगितलं आहे. ...

रिंकू सिंगने मैदान गाजवले, Six असा खेचला की तुटली काच; पाहा Video  - Marathi News | IND vs SA 2nd T20I : Rinku Singh's six broke media box glass, he scored 68 not out, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिंकू सिंगने मैदान गाजवले, Six असा खेचला की तुटली काच; पाहा Video 

India vs South Africa 2nd T20I Marathi Updates : रिंकू सिंगने ( Rinku Singh) त्याची ट्वेंटी-२० संघातील निवड आजही सार्थ ठरवली... ...

सूर्याकुमार यादव, रिंकू सिंग यांचे अर्धशतक; दक्षिण आफ्रिकेच्या मदतीला २०व्या षटकात पाऊस आला - Marathi News | IND vs SA 2nd T20I : Suryakumar Yadav ( 56) , MAIDEN T20I FIFTY BY RINKU SINGH & Tilak Verma 29 runs, India 180-7, rain stop played  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्याकुमार यादव, रिंकू सिंग यांचे अर्धशतक; दक्षिण आफ्रिकेच्या मदतीला २०व्या षटकात पाऊस आला

India vs South Africa 2nd T20I Marathi Updates : सूर्यकुमार यादवने कॅप्टन्स इनिंग्ज खेळताना टीम इंडियाचा गडगडलेला डाव सावरला. ...