शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

क्रिकेट : Suryakumar Yadav, IND vs ENG 3rd T20I Live Updates : एकच वादा, सूर्या दादा! सूर्यकुमार यादवने झळकावले शतक, १७ चेंडूंत कुटल्या ७८ धावा 

क्रिकेट : Hardik Pandya, IND vs ENG 1st T20 I Live Updates : हार्दिक पांड्याचे पहिले अर्धशतक, भारतीय फलंदाजांची जोरदार फटकेबाजी; इंग्लंडसमोर तगडे आव्हान

क्रिकेट : IND vs IRE 1st T20: आयर्लंड विरूद्धच्या T20 साठी टीम इंडियाच्या 'या' ३ बाहुबली खेळाडूंवर असेल नजर!

क्रिकेट : Suryakumar Yadav Mumbai Indians, IPL 2022: 'मुंबई इंडियन्स'ने सूर्यकुमार यादवच्या जागी दोन सामन्यांसाठी घेतला Akash Madhwal याला बदली खेळाडू; किती किंमत मोजली पाहा

क्रिकेट : Suryakumar Yadav : मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवची IPL 2022 मधून माघार; BCCI त्याला द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही नाही खेळवणार! 

क्रिकेट : Mumbai Indians Play Offs IPL 2022, MI vs RR Live Updates : ८ पराभवानंतर मुंबई इंडियन्स अखेर जिंकले, रोहित शर्माला बर्थ डेचं गिफ्ट दिले; Play Off च्या शर्यतीत परतले?

क्रिकेट : Suryakumar Yadav IPL 2022, MI vs RR Live Updates : Umpire च्या निर्णयाचा मुंबई इंडियन्सला फायदा; Akash Ambani झाले खूश; सूर्यकुमारची कृती ठरली हिट!

क्रिकेट : तुझी गाडी पुढे का सरकत नाही? पत्नी देवीशाने केला होता सूर्याला सवाल...

क्रिकेट : suryakumar yadav on sledging with virat kohli :विराट कोहलीने जेव्हा रागाने पाहिलं तेव्हा मी काही बोललो नाही, परंतु आतुन खूप घाबरलो होतो; सूर्यकुमार यादवने सांगितला पूर्ण किस्सा

क्रिकेट : Rohit Sharma, IPL 2022: Mumbai Indians च्या पाचव्या पराभवानंतर रोहित शर्माची प्रामाणिक कबुली; म्हणाला, आता आम्हाला कळून चुकलंय की...