शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना मोठा धक्का! दोन मोठे खेळाडू संघ सोडण्याची शक्यता

क्रिकेट : IND vs SL: पहिल्यांदाच हार्दिकच्या समोर आला सूर्या अन् पुढे...; BCCIच्या Video मध्ये दिसली झलक

क्रिकेट : IPL 2025: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव 'मुंबई इंडियन्स'ची साथ सोडणार, कोणत्या संघात जाणार?

क्रिकेट : हार्दिकला वगळून सूर्याला कर्णधार का केले? आगरकर म्हणाला, आम्हाला असा हवा होता...

क्रिकेट : SL vs IND : हार्दिकला वगळण्यामागं कारण काय? 'सूर्या'ला संधी; गंभीर-आगरकरनं दिलं स्पष्टीकरण

क्रिकेट : IPL2025: रिषभ पंतने 'दिल्ली कॅपिटल्स'ला सोडचिठ्ठी दिल्यास 'या' ३ खेळाडूंवर असेल DCची नजर

क्रिकेट : हा' खेळाडू टीम इंडियाचा तीनही फॉरमॅटचा कर्णधार बनू शकतो, माजी प्रशिक्षकांची भविष्यवाणी

क्रिकेट : हार्दिकने नेतृत्वाच्या शर्यतीत उपकर्णधारपदही कसे गमावले? 

क्रिकेट : ३ वर्षांपूर्वी पदार्पण अन् थेट कर्णधार! Suryakumar Yadav च्या पत्नीने देवाचे आभार मानले

क्रिकेट : सूर्यकुमार यादव झाला टी२० संघाचा कर्णधार, पण सोबतच BCCI कडून मिळालाय सूचक इशारा