शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : ड्युटी नंतर रोज प्रॅक्टिस; Musheer Khan च्या खेळीला सूर्यकुमार यादवनं अशी दिली दाद

क्रिकेट : Duleep Trophy 2024 : 'सूर्या'ची दुखापतीने वाट अडवली; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार पण...

क्रिकेट : आफ्रिकेच्या क्रिकेटरनं केली सूर्याची थट्टा; चाहते भडकल्यावर असं दिलं स्पष्टीकरण

क्रिकेट : सूर्यकुमार यादवची 'कसोटी'; वाटेवर काटे होऊन उभे असतील त्याचेच सहकारी

क्रिकेट : Duleep Trophy 2024 : सूर्याची डाळ शिजणार का? या ७ खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा

सोशल वायरल : PHOTOS : इंग्लिश समर! सूर्यकुमार आणि देविशाची भटकंती; कुटुंबीयांसोबत परदेशात रमले

क्रिकेट : Kolkata Doctor Case : मुलीला सुरक्षित ठेवण्यापेक्षा आधी मुलाला शिकवा; 'सूर्या'ने थेट मुद्द्याला हात घातला

क्रिकेट : BCCI ची रणनीती! सूर्या-राहुल मैदानात; पुन्हा ऋतु'राज', पाया मजबूत करण्यासाठी 'पाऊल'

क्रिकेट : ऋतुराजच्या नेतृत्वाखाली स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरणार सूर्यकुमार यादव

क्रिकेट : सूर्यकुमार यादवची अमेरिकेत हवा! बेसबॉलच्या मैदानात झाला खास सन्मान