शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : पांड्या-दुबे जोडीसह हर्षितही भारीच; पण मॅच या पठ्ठ्याच्या २ ओव्हरमध्ये फिरली

क्रिकेट : ...अन् शिवम दुबेच्या साथीनं पांड्याने मोडला कोहलीसोबत सेट केलेला विक्रम

क्रिकेट : ट्रिपल विकेट मेडन! साकिब महमूदमुळे पुण्याच्या मैदानात टीम इंडियाच्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड

क्रिकेट : टीम इंडियात होणार २ मोठे बदल! इंग्लंड विरूद्धच्या चौथ्या सामन्यात कुणाचा होणार 'पत्ता कट'?

क्रिकेट : IND vs ENG : इंग्लंडला शह दिलाय, पण...पुण्याच्या मैदानात टीम इंडियाला मोठा धक्काही बसलाय 

क्रिकेट : ICC T20I Rankings: तिलक वर्माची हवा; लवकरच ट्रॅविस हेडचा 'करेक्ट कार्यक्रम' होणार भावा!

क्रिकेट : कर्णधार झाल्यावर बिघडली सूर्यकुमार यादवची कामगिरी! पाहा आधीची आणि नंतरची आकडेवारी

क्रिकेट : सूर्या म्हणाला, या गोलंदाजानं फिरवली मॅच! मोहम्मद शमीच्या कामगिरीवर अशी दिली प्रतिक्रिया

क्रिकेट : IND vs ENG : पाहुण्या इंग्लंड संघांनं रोखला टीम इंडियाचा विजय रथ! टी-२० मालिकेत आलं नवं ट्विस्ट

क्रिकेट : तिसऱ्या T20साठी स्टार खेळाडूची टीम इंडियामध्ये होणार एन्ट्री; इंग्लंडविरूद्ध संघात ३ बदल?