शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : प्रीतीच्या संघाचा 'सरपंच' आता थेट टीम इंडियाच्या कॅप्टन्सीच्या शर्यतीत

क्रिकेट : IPL मध्ये सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम! एबी डिव्हिलियर्सच्या विक्रम मोडीत काढत रचला नवा इतिहास

क्रिकेट : IPL 2025 Orange Cap Race : जे विराटला जमणार नाही ते सूर्याला सहज शक्य होईल, पण...

फिल्मी : MI संघातील 'हा' खेळाडू साकारु शकेल 'बाबूभैय्या', हरभजन सिंगची 'हेरा फेरी'वादावर मजेशीर टिप्पणी

क्रिकेट : IPL 2025 : यंदाच्या हंगामातील सिक्सर किंग कोण? इथं पाहा टॉप ५ मध्ये असलेल्या बॅटर्सचा रेकॉर्ड

क्रिकेट : ...अन् दुसऱ्या प्रयत्नात सूर्यकुमार यादव ठरला MI चा टॉपर! सचिनचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

क्रिकेट : MI vs PBKS : अर्शदीप सिंगची सुपर ओव्हर! परफेक्ट यॉर्करवर त्यानं सूर्यकुमार यादवलाही फसवलं

क्रिकेट : टी-२० क्रिकेटमध्ये सूर्या दादाची 'दादागिरी'! टेम्बा बवुमाला मागे टाकत सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड

क्रिकेट : IPL 2025 : ८ सामन्यात ७ सामनावीर! ना पांड्या ना बुमराह MI च्या ताफ्यातून या गड्यानं दोन वेळा मारली बाजी

क्रिकेट : सचिन ते सूर्या! इथं पाहा MI साठी एका हंगामात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांचा रेकॉर्ड