शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : IPL 2024: आमचा दादा सूर्या दादा! तिलक वर्मानं सांगितलं त्याच्या सेलिब्रेशनचं कारण

क्रिकेट : IPL 2024: मुंबई इंडियन्सला मोठा झटका; सूर्यकुमार यादवच्या दुखापतीने डोकेदुखी वाढली

क्रिकेट : सूर्यकुमार यादव IPL 2024 ला मुकणार? Mumbai Indians च्या फलंदाजाच्या पोस्टमुळे चर्चा

क्रिकेट : IPL 2024 च्या तोंडावर दुखापतीची मालिका; सुरुवातीच्या सामन्यांना स्टार खेळाडू मुकणार

क्रिकेट : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! स्टार फलंदाज IPL 2024 च्या काही सामन्यांना मुकणार

क्रिकेट : Stats - ग्लेन मॅक्सवेलची तुफान फटकेबाजी! रोहितच्या विक्रमाशी बरोबरी, तर सूर्यावर फडला भारी

क्रिकेट : 'अभिनंदन भावा, मी तुझ्यासाठी...' 'सूर्या'नंतर सर्फराजसाठी पाकिस्तानी खेळाडूची मन जिंकणारी पोस्ट Viral 

क्रिकेट : सूर्यकुमार यादवच्या शिरपेचात मानाचा तुरा! सलग २ वर्ष ICC पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू 

क्रिकेट : सूर्यकुमार यादवकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व, संघात ना रोहित शर्मा, ना विराट कोहली 

क्रिकेट : Suryakumar Yadavवर शस्त्रक्रिया! हॉस्पिटलच्या बेडवर बसून पाहिली रोहित शर्माची खेळी; Video