लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुरुची आडारकर

सुरुची आडारकर, मराठी बातम्या

Suruchi adarkar, Latest Marathi News

'का रे दुरावा' या मालिकेमुळे सुरुची अडारकर हे नाव घराघरात पोहोचले. झी युवा वाहिनीवरील अंजली आणि त्यानंतर 'एक घर मंतरलेलं'मध्ये ती दिसली होती. एक घर मंतरलेलेमध्ये तिने गार्गी महाजनची भूमिका साकारली होती.
Read More
अभिनय आहेच,पण बिझनेसही हवा! ऐश्वर्या नारकर,तितिक्षा अन् सुरुचीचं व्यवसाय क्षेत्रात पुढचं पाऊल; ब्रँडचं नाव आहे खूप खास  - Marathi News | marathi actress aishwarya narkar titeeksha tawde and suruchi adarkar started new clothing brand share good news with fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनय आहेच,पण बिझनेसही हवा! ऐश्वर्या नारकर,तितिक्षा अन् सुरुचीचं व्यवसाय क्षेत्रात पुढचं पाऊल; ब्रँडचं नाव आहे खूप खास 

अभिनय आहेच,पण बिझनेसही हवा! 'या' मराठी नायिकाचं व्यवसाय क्षेत्रात पुढचं पाऊल; ब्रँडचं नाव काय माहितीये? ...

"शिक्षणाची कास साेडायची नाही", सुरुची अडारकरने सांगितलं तिच्या आयुष्यातील गुरुंचं महत्व - Marathi News | Suruchi Adarkar talk about the importance of parents and teachers in her life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शिक्षणाची कास साेडायची नाही", सुरुची अडारकरने सांगितलं तिच्या आयुष्यातील गुरुंचं महत्व

कोण आहेत सुरुची अडारकरचे गुरु? जाणून घ्या बातमीवर क्लिक करुन ...

सुरुची आडारकरने घेतलं उज्जैनच्या महाकालेश्वराचं दर्शन, शिवभक्तीत झाली तल्लीन - Marathi News | Suruchi Adarkar Reached At Ujjain Mahakaleshwar Temple Shared Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुरुची आडारकरने घेतलं उज्जैनच्या महाकालेश्वराचं दर्शन, शिवभक्तीत झाली तल्लीन

सुरुची अडारकर जेवढी उत्तम अभिनेत्री आहे. तेवढीच तिची अध्यात्मिक बाजू देखील खास आहे. ...

पियुषच्या EX पत्नींबाबत पहिल्यांदाच बोलली सुरुची; म्हणाली, "त्यांचं पटलं नाही म्हणूनच..." - Marathi News | marathi actress suruchi adarkar first time spoke about husband piyush ranade s ex wives | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पियुषच्या EX पत्नींबाबत पहिल्यांदाच बोलली सुरुची; म्हणाली, "त्यांचं पटलं नाही म्हणूनच..."

"तो जर चुकीचा माणूस असेल तर..." सुरुची स्पष्टच बोलली ...

पियुषसोबत लग्न केल्यावर आल्या निगेटिव्ह कमेंट्स; सुरुची म्हणाली, "खूप विचारपूर्वक..." - Marathi News | marathi actress suruchi adarkar talks about trolling on her marriage with piyush ranade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पियुषसोबत लग्न केल्यावर आल्या निगेटिव्ह कमेंट्स; सुरुची म्हणाली, "खूप विचारपूर्वक..."

पियुष रानडेचं हे तिसरं लग्न आहे. दोघांना बऱ्याच ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. यावर सुरुची पहिल्यांदाच स्पष्ट बोलली आहे. ...

"पियुष माझ्यासाठी तू बाप्पाचा आशीर्वाद आहेस", सुरुची अडारकरची खास पोस्ट, शेअर केला मोदक बनवतानाचा व्हिडिओ - Marathi News | suruchi adarkar shared post for piyush ranade said you are my blessing from bappa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पियुष माझ्यासाठी तू बाप्पाचा आशीर्वाद आहेस", सुरुची अडारकरची खास पोस्ट, शेअर केला मोदक बनवतानाचा व्हिडिओ

अभिनेत्री सुरुची अडारकरचा लग्नानंतरचा हा पहिलाच गणेशोत्सव आहे. सुरुचीने पती आणि अभिनेता पियुष रानडेसह गणेशोत्सव साजरा केला.  ...

"मी कधीच विचार केला नव्हता की...", सुरुची अडारकरसाठी पती पियुषची पोस्ट - Marathi News | piyush ranade shared special post for suruchi adarkar on her birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी कधीच विचार केला नव्हता की...", सुरुची अडारकरसाठी पती पियुषची पोस्ट

आज सुरुचीचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त पती आणि अभिनेता पियुष रानडेने खास पोस्ट लिहिली आहे. ...

'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मधून सुरूची अडारकरची एक्झिट, शेअर केली पोस्ट - Marathi News | Suruchi Adarkar's exit from 'Saatvya Mulichi Satavi Mulagi', shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मधून सुरूची अडारकरची एक्झिट, शेअर केली पोस्ट

Suruchi Adarkar : अस्तिकाचा अंत झाल्यामुळे आता 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतून अभिनेत्री सुरूची अडारकरची एक्झिट झाली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. ...