Bobby Deol : 'कंगुआ'मधील बॉबी देओलचा व्हिलन लूकमधली पहिली झलक समोर आली आहे. याआधी या चित्रपटातील अभिनेता सुर्याचे पोस्टर रिलीज झाले होते आणि त्याला खूप प्रशंसा मिळाली होती. बॉबीचा लूक पाहून या चित्रपटाच्या टीझरची लोकांची प्रतीक्षा वाढली आहे. ...
Suriya Sivakumar : साउथचा सुपरस्टार सूर्याने मेहनतीच्या जोरावर स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. फार कमी लोकांना माहित आहे की, त्याची पत्नीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...
Kamal Haasan Gifts to Suriya: ‘रोलेक्स’ला ‘रोलेक्स’...! ‘विक्रम’मध्ये सूर्यानं ड्रग्स माफिया असणाऱ्या रोलेक्स नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. ...
Suriya Helps Fan Family: काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्याचा डाय हार्ड फॅन जगदीशचं एका रोड अपघातात निधन झालं होतं. जगदीश सूर्याच्या एका फॅन क्लबचा सेक्रेटरी होता. ...