लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुरेश रैना

सुरेश रैना

Suresh raina, Latest Marathi News

ट्वेन्टी-20 क्रिकेट : भारताच्या ' या' खेळाडूने गाठले षटकारांचे अर्धशतक - Marathi News | Twenty20 cricket: Fifty of the sixes reached by this 'player' of India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेन्टी-20 क्रिकेट : भारताच्या ' या' खेळाडूने गाठले षटकारांचे अर्धशतक

भारताच्या विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी या आजी-माजी कर्णधारांना ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये अजूनही षटकारांची पन्नाशी गाठता आलेली नाही. ...

रोहितच्या नेतृत्वाची अग्निपरीक्षा - Marathi News | Rohit's fire test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितच्या नेतृत्वाची अग्निपरीक्षा

विराट कोहलीसह काही खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे संघाची धुरा रोहितकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या मालिकेत युवा खेळाडूंसह खेळताना रोहितच्या नेतृत्वाची अग्निपरीक्षा पाहायला मिळणार आहे. ...

...तरच रैना विश्वचषक खेळू शकेल! - Marathi News | Only then can Raina play the World Cup! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तरच रैना विश्वचषक खेळू शकेल!

स्थानिक सामन्यामध्ये सुरेश रैनाची बॅट तळपली अन् भारतीय संघातील दरवाजे उघडले होते. ...

लवकरच वन-डे संघात पुनरागमन करेल - सुरेश रैना - Marathi News | Raina hoping to make ODI comeback after strong T20 show | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लवकरच वन-डे संघात पुनरागमन करेल - सुरेश रैना

ती माझ्यासाठी पहिली विश्वकप स्पर्धा होती आणि जेतेपदाचा मान मिळवला होता ...

या क्रिकेटपटूसाठी जीव द्यायलापण तयार : सुरेश रैना - Marathi News | Dravid showed how to lead life and the attitude a player should have: Raina | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :या क्रिकेटपटूसाठी जीव द्यायलापण तयार : सुरेश रैना

मी तर उत्तर प्रदेशच्या गावातून आलो होतो. कसं खायचं, कटलरी कशी वापरायची यांसारख्या कोणत्याच गोष्टी मला माहित नव्हत्या केवळ बॉल कसा मारायचा एवढंच मला माहित होतं.  ...

धावांची भूक विराटच्या डोळयात दिसते, तीच पुढच्या वर्ल्डकपमध्ये निर्णायक ठरणार - Marathi News | The appetite of runs appears in Virat's eye, which will be the deciding factor in the next World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धावांची भूक विराटच्या डोळयात दिसते, तीच पुढच्या वर्ल्डकपमध्ये निर्णायक ठरणार

बऱ्याच काळापासून भारतीय संघाबाहेर असलेल्या सुरेश रैनाने कर्णधार विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ...

चांगली कामगिरी करुनही संघाबाहेर ठेवल्याचं दुःख- सुरेश रैना - Marathi News | suresh raina says that despite showing good performances dropped out from team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चांगली कामगिरी करुनही संघाबाहेर ठेवल्याचं दुःख- सुरेश रैना

चांगली कामगिरी करुनही मला भारतीय संघातून बाहेर ठेवण्यात आलं होतं. ज्यामुळे मी खूप दुखावलो होतो. ...

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघाची निवड, या दिग्गज खेळाडूचं पुनरागमन - Marathi News | India vs South Africa: BCCI announce squad for T20Is, Suresh Raina in but Ajinkya Rahane out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघाची निवड, या दिग्गज खेळाडूचं पुनरागमन

निवड करण्यात आलेल्या संघात तीन सलामिवीर, दोन वकेटकिपर, दोन अष्टपैलू, दोन फिरकी गोलंदाज आणि चार वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. ...