क्रीडा क्षेत्रालाही कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला... ऑलिम्पिक २०२०, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, आशिया कप यासह अनेक क्रिकेट, फुटबॉल, टेनिस लीग स्थगित कराव्या लागल्या. पण, वाईट गोष्टींसोबतही यंदाच्या वर्षात काही चांगल्या गोष्टीही घडल्या. चला तर जाणून घ ...
सुरेश रैना नुकताच एका चुकीच्या कारणामुळे चर्चेत आला होता. मुंबईती विमानतळाशेजारील एका पबमध्ये पार्टी करताना मुंबई पोलिसांनी त्याच्यासह ३४ सेलिब्रेटिंना अटक केली. ...
Sussanne Khan, Suresh Raina booked after raid on Mumbai nightclub : भारतीय क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू सुरेश रैना, अभिनेता हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खान तसेच बॉलीवूड सेलिब्रिटींसह ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
मुंबई पोलिसांनी रात्री साडे तीनच्या सुमारास विमानतळाजवळ असलेल्या ड्रॅगन फ्लाय क्लबवर छापा टाकला. त्यावेळी तिथे पार्टी सुरू होती. या पार्टीला क्रिकेटपटू रैनासह गायक गुरु रंधावा, अभिनेता ऋतिक रोशनची माजी पत्नी सुझॅन आणि इतरही काही सेलिब्रिटी उपस्थित अ ...