छावणी प्रस्तावाची सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रशासनाने ८९ छावण्यांचे प्रस्ताव पालकमंत्र्यांकडे पाठवले होते. मात्र त्यापैकी फक्त २५ प्रस्तावांना संमती देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. यापैकी जवळपास २५ प्रस्ताव आ. सुरेश धस यांच्या आष्टी तालुक्यातील ...
आ. सुरेश धस हे राजकारणातील ‘माऊली’ असल्याचे संबोधन देत आता ते तीन जिल्ह्यांत राजकीय कीर्तन करतात. राजकारणात काम करणारे ते भूतच आहे, अशा शब्दात बीडचे राष्टÑवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी धसांची प्रशंसा करून आपल्या राजकीय मैत्र ...
आष्टी विधानसभा मतदार संघातील भाजपांतर्गतचा कलह पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठी भविष्यात निश्चितच डोकेदुखी ठरणार, हे राजकीय घडामोडी पाहता लक्षात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा खेळ खेळला जात असला तरी त्याचा फटका लोकसभा निवडणुक ...
आष्टी : मातावळी ते हरिनारायण आष्टा, दौलावडगाव ते सावरगाव या दोन रस्त्यांबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र दिले. त्यानुसार मंजुरीची आॅर्डर झाली आहे. त्यामुळे आष्टी मतदारसंघाचे आ. भीमराव धोंडे यांनी मी मंजूर केलेल्या या कामांचे श्रेय घेऊ नये. ...
विधान परिषदेच्या उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील सुरेश धस यांच्या विजयाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा राजकीय मुत्सद्दीपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. ...