२४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मोठा अवाज झाला...आणि हाहाकार माजला... महाड शहरातील तारिक गार्डन इमारत पत्त्यासारखी कोसळल्याने काही काळ परिसरात धुळीचे लोट पसरले होते... ...
विधानसभेत देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाले आहेत. तर विधान परिषदेत भाजपला कणखर विरोधीपक्षनेत्याची गरज आहे. पंकजा मुंडे यांच्या रुपाने भाजपची ही गरज पूर्ण होऊ शकते. मात्र आता धस समर्थकच आपल्या नेत्यासाठी विधान परिषद मागत आहेत. त्यामुळे मुंडे आणि धस ...
तुम्ही मला कटप्पा म्हणालात पण कटप्पा हे पात्र इमानदार नोकराचे आहे हे तुम्हाला माहीत नाही. जर मी कटप्पा असेल तर तुम्ही स्वत:ला बाहुबली म्हणवता; पण तुम्ही बाहुबली होऊ शकत नाही. मी कटप्पा असेन तर मग तुम्ही काय सेतूपती आहात का? पराभवाचे चिंतन करण्याची वे ...
पक्षातील काही लोकांनी गद्दारी केली. कटप्पा बाहूबलीच्या पोस्टर प्रमाणे पाठीमागून खंजीर खुपसल्याचे सांगत माजी आ.भीमराव धोंडे यांनी पराभवाचे खापर आ. सुरेश धसांवर फोडले. ...