लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुरेश धस

सुरेश धस

Suresh dhas, Latest Marathi News

मुंडे कुटुंबामुळेच अपहरणकर्ते अटकेत, धस यांनी राजकीय पोळी भाजू नये; उद्योजक अमोल डुबे - Marathi News | Kidnappers arrested because of Dhananjay Munde; Parli businessman Dubey clarifies on MLA Suresh Dhas' allegations | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुंडे कुटुंबामुळेच अपहरणकर्ते अटकेत, धस यांनी राजकीय पोळी भाजू नये; उद्योजक अमोल डुबे

या प्रकरणाच्या आडून कोणीही राजकारण करू नये : उद्योजक अमोल डुबे यांचे स्पष्टीकरण ...

मागील वेळी पालकमंत्री, मंत्रीपद भाड्याने दिले; सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा - Marathi News | Last time, the Guardian Minister and Ministerial post were rented out; Suresh Dhas targets Dhananjay Mude | Latest beed News at Lokmat.com

बीड :मागील वेळी पालकमंत्री, मंत्रीपद भाड्याने दिले; सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा

धनंजय मुंडे हे पाच वर्षांत वेगळे वागायला लागले आहेत. ‘काय होतास तू अन् काय झालास तू’ असे म्हणत आ. धस यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला. ...

"जगावं की मरावं, की जावं हे राज्य सोडून? पीओकेमध्ये नेऊन सोडण्याची सोय करा"; सुरेश धस विधानसभेत कडाडले - Marathi News | "Should I live or die, or leave this state?"; Suresh Dhas vehemently argued in the Legislative Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जगावं की मरावं, की जावं हे राज्य सोडून? पीओकेमध्ये नेऊन सोडण्याची सोय करा"; सुरेश धस विधानसभेत कडाडले

Suresh Dhas News : भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पीक विमा घोटाळ्याकडे सरकारचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांच्या नावावर दुसऱ्याच लोकांनी पैसे लाटल्याचे सांगत शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं, असा रोकडा सवाल सरकारला केला.  ...

धनंजय मुंडेंवर तोंड न दाखवण्याची वेळ, ते कुठे लपून बसलेत?; सुरेश धस यांच्या वक्तव्याने खळबळ - Marathi News | where is he hiding BJP mla Suresh Dhas attack on NCP Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंवर तोंड न दाखवण्याची वेळ, ते कुठे लपून बसलेत?; सुरेश धस यांच्या वक्तव्याने खळबळ

हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीच्या काळात सभागृहात येणार धनंजय मुंडे हे मागील दोन दिवसांपासून मात्र विधिमंडळाकडे फिरकलेच नाहीत. ...

पंकजा मुंडेंनी माझ्या मतदारसंघात भाजपचे काम केले नाही; भाजप आमदारांचा आरोप - Marathi News | Pankaja Munde did not do BJP work in my constituency; BJP MLA alleges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंनी माझ्या मतदारसंघात भाजपचे काम केले नाही; भाजप आमदारांचा आरोप

कर नाहीतर डर कशाला असा थेट पवित्रा घेत मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरच आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  ...

संतोषला २०० फटके मारले, पाणी मागताच नराधमांनी...; सुरेश धसांनी सभागृहात मांडलं हादरवणारं वास्तव - Marathi News | mla Suresh Dhas tells shocking reality in the assembly about beed sarpanch santosh deshmukh murder case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संतोषला २०० फटके मारले, पाणी मागताच नराधमांनी...; सुरेश धसांनी सभागृहात मांडलं हादरवणारं वास्तव

"आरोपींनी संतोषला मारहाण करत असताना एका व्यक्तीला व्हिडिओ कॉल करून सगळा प्रकार दाखवला होता. हा कॉल नक्की कोणाला केला होता, याचीही चौकशी व्हावी," अशी मागणी धस यांनी केली आहे. ...

'संतोष देशमुखचा ज्यांनी मुडदा पाडला त्यांचा आका तपासा'; सुरेश धस यांचा रोख कुणाकडे? - Marathi News | MLA Suresh Dhas demanded that the accused in the murder of Santosh Deshmukh in Beed be found | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'संतोष देशमुखचा ज्यांनी मुडदा पाडला त्यांचा आका तपासा'; सुरेश धस यांचा रोख कुणाकडे?

बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

आमदार Suresh Dhas विरोधकांवर बरसले.., हऱ्या नाऱ्याची गोष्ट सांगत झाले आक्रमक - Marathi News | MLA Suresh Dhas lashed out at the opposition, became aggressive by telling the story of the green slogan | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :आमदार Suresh Dhas विरोधकांवर बरसले.., हऱ्या नाऱ्याची गोष्ट सांगत झाले आक्रमक

आमदार Suresh Dhas विरोधकांवर बरसले.., हऱ्या नाऱ्याची गोष्ट सांगत झाले आक्रमक ...