CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Suresh dhas, Latest Marathi News
संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरेश धस हे सातत्याने वाल्मीक कराड यांच्यावर आरोप करत आहेत. धनंजय मुंडेंवरही धस बोलत आहेत, पण ते नाव घेत नाहीयेत. ...
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. ...
धनंजय मुंडेंना बिनखात्याचे मंत्री ठेवण्याची केली मागणी... ...
Prajakta Mali on Suresh Dhas : भाजपा आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीची माफी मागितल्यानंतर आता अभिनेत्रीने त्यांचे आभार मानले आहेत. ...
सर्व आरोपींवर मककोका अंतर्गतही गुन्हा दाखल होणार आहे, अशी माहितीही सुरेश धस यांनी दिली आहे. ...
माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे जर मन दुखावले असेल, तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, असे निवेदन आमदार सुरेश धस यांनी केले आहे... ...
टीकेची झोड उठल्यानंतर आज अखेर सुरेश धस यांनी याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. ...
सुरेश धस यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. ...