BJP Suresh Dhas News: वन विभागाने कोणतीही नोटीस न बजावता घर पाडले. ते कोणत्या नियमांनी त्यांनी केले, याचे उत्तर मिळाले, तर बरे होईल. त्याला तात्पुरता दिलासा देऊन पुनर्वसनाच्या बाबतीत गांभीर्याने विचार करू, असे सुरेश धस यांनी म्हटले आहे. ...
Anjali Damania News: खोक्या उर्फ गुंड सतीश भोसलेच्या घरावर वन विभागाने बुलडोझर फिरवत केलेल्या कारवाईबाबत अंजली दमानिया यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. ...
Suresh Dhas Pankaja Munde: धनंजय मुंडे विरुद्ध सुरेश धस असा संघर्ष गेल्या तीन महिन्यात बघायला मिळाला. आता तो धस विरुद्ध पंकजा मुंडे असा बदलताना दिसत आहे. हा संघर्ष पहिल्यांदाच चव्हाट्यावर आला आहे. ...
Pankaja Munde Vs Suresh Dhas: मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्याशी चर्चा केली असून, सुरेश धस यांना समज द्यावी, अशी विनंती केली आहे, असे सांगत पंकजा मुंडे यांनी सातत्याने होत असलेल्या आरोपांबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ...