बीडमध्ये जी आंदोलन सुरू आहेत ती कुणासाठी होतायेत, खंडणी, जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीचं समर्थन करतायेत कुणासाठी आपण लढतोय हे लोकांना बघायला हवं असं दमानिया यांनी म्हटलं. ...
खंडणीत धनंजय मुंडेचे नाव आहेच, खूनामध्ये मी नाव घेतले नाही. वाल्मीक अण्णाने जे साम्राज्य तयार केले आहे ते मोडले पाहिजे. आका पॅटर्न संपवला पाहिजे अशी मागणी सुरेश धस यांनी केली. ...