लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुरेश धस

सुरेश धस, मराठी बातम्या

Suresh dhas, Latest Marathi News

रविवारची सुट्टी असल्याने ते मोर्चात सहभागी नाहीत; धस यांचा पुण्यातील आमदारांवर निशाणा - Marathi News | They are not participating in the march as Sunday is a holiday; Dhas targets MLAs in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रविवारची सुट्टी असल्याने ते मोर्चात सहभागी नाहीत; धस यांचा पुण्यातील आमदारांवर निशाणा

वाल्मिक कराड बीडमध्ये संघटीत टोळी तयार करुन गुंडगिरी करत आहे, त्याला मंत्री धनजंय मुंढे यांचा आशीर्वाद आहे ...

पावशेर दारू पिऊन कुणी धनंजय मुंडेंचा अपमान करत असेल तर..; गुणरत्न सदावर्तेंचा इशारा - Marathi News | Santosh Deshmukh Murder Case: Gunaratna Sadavarte supports Dhananjay Munde on Beed issue, warns to Suresh Dhas and Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावशेर दारू पिऊन कुणी धनंजय मुंडेंचा अपमान करत असेल तर..; गुणरत्न सदावर्तेंचा इशारा

सुरेश धस यांनी दुसऱ्याच्या व्यक्तिगत आयुष्यावर बोलताना स्वत:चे आयुष्यही लक्षात ठेवले पाहिजे. उंगलीनिर्देश आम्हालाही करता येतात असं सदावर्तेंनी म्हटलं आहे.  ...

Suresh Dhas: वाल्मीक कराडकडे १७ सिम कार्ड; आरोप करत सुरेश धस बीडच्या SPना म्हणाले... - Marathi News | walmik Karad has 17 SIM cards bjp mla Suresh Dhas alligation in pune speech | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Suresh Dhas: वाल्मीक कराडकडे १७ सिम कार्ड; आरोप करत सुरेश धस बीडच्या SPना म्हणाले...

अशी मंत्रि‍पदे आम्ही कोणावरही ओवाळून टाकू. तुम्ही संतोष देशमुखला माघारी आणून देता का? असा सवाल सुरेश धस यांनी विचारला आहे. ...

खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, माहिती खोटी ठरल्यास राजकारण सोडतो; सुरेश धस यांचं चॅलेंज - Marathi News | Meeting at Dhananjay Mundes bungalow for extortion will quit politics if information proves false Suresh Dhas challenge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, माहिती खोटी ठरल्यास राजकारण सोडतो; सुरेश धस यांचं चॅलेंज

माझी माहिती खोटी निघाली तर मी राजकारण सोडेन. माझ्याकडे आता ३०० गायींचा गोठा आहे, राजकारण सोडून तो १००० गायींचा गोठा करेन, असं आव्हान सुरेश धस यांनी दिलं आहे. ...

आपल्याला असलेच आमदार पाहिजेत; मनोज जरांगेंकडून सुरेश धस यांचं कौतुक - Marathi News | We need MLAs like him Manoj Jarange praises bjp mla Suresh Dhas | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आपल्याला असलेच आमदार पाहिजेत; मनोज जरांगेंकडून सुरेश धस यांचं कौतुक

आमदार सुरेश धस हे महायुतीत असूनही राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात उघड भूमिका घेत आहेत. ...

'पुढचा नंबर आकाच्या आकाचा असू शकतो'; सुरेश धस यांचा रोख कुणाकडे?, अजितदादांवरही साधला निशाणा - Marathi News | MLA Suresh Dhas made allegations against Valmik Karad and Dhananjay Munde | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'पुढचा नंबर आकाच्या आकाचा असू शकतो'; सुरेश धस यांचा रोख कुणाकडे?, अजितदादांवरही साधला निशाणा

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना शिक्षेच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. आज परभणीत सर्वपक्षीय आंदोलन झाले. ...

धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीसाठी सारेच आक्रमक, परभणीत हजारोंचा मुकमोर्चा - Marathi News | Everyone is aggressive for Dhananjay Munde's removal from the cabinet; Thousands hold silent march in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीसाठी सारेच आक्रमक, परभणीत हजारोंचा मुकमोर्चा

संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी ...

राजेश...तू कोणाच्या तरी दबावात आहेस; सर्वांसमोरच सुरेश धसांकडून राष्ट्रवादीच्या आमदाराला खडेबोल - Marathi News | Rajesh vitekar you are under pressure from someone bjp Suresh Dhas alligation on ncp mla | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :राजेश...तू कोणाच्या तरी दबावात आहेस; सर्वांसमोरच सुरेश धसांकडून राष्ट्रवादीच्या आमदाराला खडेबोल

राजेश विटेकर...तू विमा घोटाळा करणाऱ्यांचं कसं काय नाव घेत नाही, असं म्हणत सुरेश धस यांनी विटेकर यांना कोंडीत पकडलं आहे. ...