लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुरेश धस

सुरेश धस

Suresh dhas, Latest Marathi News

माझा आजचा दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे; कारण सांगत धनंजय मुंडेंनी दिली माहिती - Marathi News | I have to cancel my shirur kasar visit today ncp Dhananjay Munde gave information | Latest beed News at Lokmat.com

बीड :माझा आजचा दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे; कारण सांगत धनंजय मुंडेंनी दिली माहिती

अध्यात्मिक कार्यक्रमास आपल्यामुळे विलंब नको म्हणून याबाबत आदरणीय शास्त्री बाबांना कल्पना दिली आहे, अशी माहिती मुंडे यांनी दिली आहे. ...

सुरेश धस-धनंजय मुंडे आज एकत्र दिसणार?; शिरूर कासारमधील सोहळ्याकडे राज्याचं लक्ष - Marathi News | Will Suresh Dhas Dhananjay Munde be seen together today in shirur kasar program | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुरेश धस-धनंजय मुंडे आज एकत्र दिसणार?; शिरूर कासारमधील सोहळ्याकडे राज्याचं लक्ष

राजकीय संघर्षानंतर आता धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे दोन्ही नेते आज सार्वजनिक कार्यक्रमात एकत्रित दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

Suresh Dhas : 'आका'ची टोळी अजूनही कार्यरत, एसीपी नवीन, त्यांना माहिती नाही'; सुरेश धसांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Maharashtra Politics Aka's gang is still active, ACP is new, they don't know Suresh Dhas's big revelation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आका'ची टोळी अजूनही कार्यरत, एसीपी नवीन, त्यांना माहिती नाही'; सुरेश धसांचा मोठा गौप्यस्फोट

Suresh Dhas : भाजपा आमदार सुरेश धस यांनी आणखी एक नवीन गौप्यस्फोट केला आहे. ...

“बीडचे प्रकरण महत्त्वाचे, नेत्यांची विधाने नाहीत”; CM देवेंद्र फडणवीसांनी केले स्पष्ट - Marathi News | cm devendra fadnavis clearly state that beed case is important for us not leaders statements | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“बीडचे प्रकरण महत्त्वाचे, नेत्यांची विधाने नाहीत”; CM देवेंद्र फडणवीसांनी केले स्पष्ट

CM Devendra Fadnavis PC News: अलीकडेच भाजपा नेते सुरेश धस यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ...

'दोघेही दारू प्यायलेले होते, सोडून द्या'; धार्मिक स्थळात स्फोट प्रकरणात धसांचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | 'Both were drunk, leave them alone'; Suresh Dhas's controversial statement in the blast case at a religious place | Latest beed News at Lokmat.com

बीड :'दोघेही दारू प्यायलेले होते, सोडून द्या'; धार्मिक स्थळात स्फोट प्रकरणात धसांचे वादग्रस्त वक्तव्य

लॉरेन्स बिश्नोईने माझी हत्या करावी, असा कट रचण्यात आल्याचा खळबळजनक आरोप आमदार धस यांनी केला ...

माझ्या हत्येचा कट रचण्यात आला, धनंजय मुंडेंचं नाव न घेता सुरेश धस यांचा सनसनाटी आरोप - Marathi News | A conspiracy was hatched to kill me bjp mla Suresh Dhas sensational allegation on ncp Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्या हत्येचा कट रचण्यात आला, धनंजय मुंडेंचं नाव न घेता सुरेश धस यांचा सनसनाटी आरोप

लॉरेन्स बिश्नोईने माझी हत्या करावी, असा कट रचण्यात आला होता, असा खळबळजनक आरोप सुरेश धस यांनी केला आहे.  ...

Walmik Karad: बीड कारागृहात वाल्मीक कराडला मारहाण झाल्याची चर्चा; पण तुरुंग प्रशासनाने दिली वेगळीच माहिती! - Marathi News | Valmik Karad being beaten up in Beed Jailbut the jail administration gave different information | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड कारागृहात वाल्मीक कराडला मारहाण झाल्याची चर्चा; पण तुरुंग प्रशासनाने दिली वेगळीच माहिती!

Walmik Karad Attack: वाल्मीक कराडला मारहाण झाल्याच्या दाव्यामुळे तुरुंग प्रशासनावर हलगर्जीचा आरोप होत होता. ...

मोठी बातमी: वाल्मीक कराडला गित्ते गँगकडून तुरुंगात मारहाण?; सुरेश धसांच्या दाव्याने खळबळ - Marathi News | Big news Valmik Karad beaten up in jail by Gitte gang bjp mla Suresh Dhas claim | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी बातमी: वाल्मीक कराडला गित्ते गँगकडून तुरुंगात मारहाण?; सुरेश धसांच्या दाव्याने खळबळ

बबन गित्ते याचा सहकारी असलेल्या महादेव गित्ते याने ही मारहाण केल्याचं आमदार धस यांनी सांगितलं आहे. ...