मुबलक प्रमाणात साहित्य नसल्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आता चंद्रपूर व यवतमाळच्या जनतेसाठी खासदार व आमदार धानोरकर दाम्पत्य धावून आले आहे. आपल्या स्थानिक विकास निधीतून त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यासाठी प्रत्येकी ५० लाख असे एकूण ...
अकोला येथील भारतीय जनता पार्टीचे खासदार संजय धोत्रे व चंद्रपूर येथील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावल्या. ...
अकोला येथील भारतीय जनता पार्टीचे खासदार संजय धोत्रे यांच्याविरुद्ध मतदार ज्ञानेश्वर सुलताने यांनी तर, चंद्रपूर येथील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्याविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र महाडोले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निव ...
काँग्रेस अध्यक्ष मा. राहुल गांधी राजीनाम्याचा आग्रह न धरता काँग्रेस अध्यक्षपदी कायम रहावे असा विनंतीवजा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीने आज शुक्रवारी एकमताने मंजूर केला. ...
अनिल गोटे यांच्यासोबत चार आमदारांनी लोकसभेपूर्वी आपल्या आमदारकीचे राजीनामे दिले होते. या चारही आमदारांचे राजीनामे आज विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारले आहेत. त्यात भाजपचे अनिल गोटे, शिवसेनेचे सुरेश धानोरकर, प्रताप पाटील चिखलीकर, हर्षवर्धन जाधव यांचा समाव ...