शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुरज पांचोली

सूरज पंचोलीने २०१५ साली आलेल्या 'हिरो' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अथिया शेट्टी मुख्य भूमिकेत होती. मात्र या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. तो आता सेटलाईट शंकर या चित्रपटात झळकणार आहे.

Read more

फिल्मी : जिया खानच्या आत्महत्येनंतर सूरज पांचोली रिलेशनशिपमध्ये, म्हणाला, 'सात वर्षांपासून आम्ही...'

फिल्मी : जिया खान केसवरील डॉक्युमेंट्रीमध्ये सूरज पंचोलीला करायचंय काम, म्हणाला..

फिल्मी : 'माझी गेलेली प्रतिष्ठा...'; निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सूरज पांचोलीची पहिली प्रतिक्रिया

फिल्मी : मी आई आहे आणि माझ्यामुलीसाठी... सूरज पांचोलीच्या निर्दोष सुटकेनंतर जियाची आई राबिया खान यांचं वक्तव्य चर्चेत

फिल्मी : जिया खान आत्महत्येप्रकरणी सूरज पांचोलीची निर्दोष सुटका, 10 वर्षांनंतर CBI कोर्टाने सुनावला निकाल

फिल्मी : Jiah Khan Suicide Case: 'माझ्या जगण्याला अर्थच उरला नाही...', सुसाईड नोटमध्ये काय म्हणाली होती जिया खान

फिल्मी : जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी अखेर 10 वर्षांनी लागणार निकाल; सूरज पांचोलीचे काय होणार?

फिल्मी : Aryan Khan : आर्यन खानच नाही तर 'या' बॉलिवूड स्टारकिड्सनीही खाल्लीय तुरुंगाची हवा, जाणून घ्या कोण आहेत हे?

क्राइम : सुरज पंचोलीला मोठा दिलासा! जिया खान आत्महत्याप्रकरणी याचिका फेटाळली 

फिल्मी : जिया खान मृत्यूच्या काही महिने आधी होती गर्भवती, सुरज पांचोलीने भ्रूण फेकले होते टॉयलेटमध्ये?