नाशिक : जनता संचारबंदीत सहभाग घेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. ...
हे आदेश साथरोग नियंत्रण कायदा १८९७ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीनुसार दिलेले असून ते सर्वच्या सर्व म्हणजे पंचतारांकित हॉटेलपासून लहान ठेल्यापर्यंत तसेच रिसॉर्ट आदिंनाही लागू आहेत ...
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होणाºया जिल्हा नियोजन बैठकीला अद्याप आठ दिवसांचा अवधी असून, जिल्हा प्रशासनाकडून नियोजन बैठकीची तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला. ...
नाशिक- विधानसभा निवडणूक मतदानासाठी अवघे चोवीस तास राहिले आहेत. निवडणूक शाखेने निवडणुकीची व्यापक तयारी केली असून, जिल्ह्यात सर्वत्र यंत्रणा सज्ज झाली आहे. यंदा मतदानाचा टक्का वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याने त्यादृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजना आणि मतद ...
नाशिक पुर्व-पश्चिम वनविभागाच्या वतीने उंटवाडी येथील वनविश्रामगृहाच्या सभागृहात बुधवारी (दि.१७) संत तुकाराम वनग्राम योजनेच्या जिल्हास्तरीय बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मांढरे हे प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. ...