ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
कबड्डी या मातीतल्या खेळावर आधारित सूर सपाटा' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन करलकर,सुयश शिर्के यांसोबतच शरयू सोनावणे आणि निनाद ताबंडे आदींच्या प्रमुख भूमिका 'सूर सपाटा'मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. Read More
'तुला पाहते रे' या लोकप्रिय मालिकेतील मायराची भूमिका साकारणारी अभिज्ञा सध्या साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतेय.'सूर सपाटा' या आगामी मराठी चित्रपटात तिचीही महत्त्वपूर्ण भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ...