झी युवावर 1 ऑक्टोबरपासून सूर राहू दे ही मालिका दाखल होत आहे. या मालिकेत दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्तींची प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे. अभिनेता संग्राम समेळ व अभिनेत्री गौरी नलावडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने हे दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. Read More
अभिनय करताना मी प्रत्येक गोष्टीचे बारकावे लक्षात घेऊन त्यावर अधिकाधिक मेहनत घेते. त्यामुळे आरोहीची भूमिका साकारताना खूप मदत झाली असल्याचे नक्षत्रा मेढेकरने सांगितले. ...
सूर राहू दे या मालिकेतील आरोहीच्या व्यक्तिरेखेतून गौरीने तीन वर्षांनी मालिकांमध्ये पुनरागमन केले आहे. आरोही ही भावनिक आणि संवेदनशील तर आहेच. पण ती एक उत्तम सुगरण देखील आहे. ...
'सूर राहू दे' या मालिकेत गौरी एक साध्या-सरळ भावनिक असलेल्या आरोहीच्या भूमिकेत दिसतेय तर संग्राम एक करियर ओरिएंटेड आणि प्रॅक्टिकल असलेल्या तन्मय नावाच्या मुलाची भूमिका साकारत आहे. ...
नुकतेच सोशल मीडियावरील गाण्याच्या टिझरने प्रेक्षकांची पसंती मिळवली. या गाण्याला आवाज दिलाय नॅशनल अवॉर्ड पटकवलेल्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांनी. ...
झी युवावर नुकतीचं 'सूर राहू दे' ही नवी मालिका रसिकांच्या भेटली आली आहे. दोन अगदी भिन्न स्वभावाच्या व्यक्तींची ही प्रेमकथा आहे. या मालिकेतून गौरी नलावडे आणि संग्राम साळवी ही जोडी नव्याने प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे ...