lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर राहू दे

सूर राहू दे

Sur rahu de serial, Latest Marathi News

झी युवावर 1 ऑक्टोबरपासून सूर राहू दे ही मालिका दाखल होत आहे. या मालिकेत दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्तींची प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे. अभिनेता संग्राम समेळ व अभिनेत्री गौरी नलावडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने हे दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.
Read More
‘सूर राहू दे’ मालिकेत आता आरोहीच्या भूमिकेत दिसणार नक्षत्रा मेढेकर - Marathi News | Nakshatra Medhekar In 'Sur Rahu De' Serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सूर राहू दे’ मालिकेत आता आरोहीच्या भूमिकेत दिसणार नक्षत्रा मेढेकर

अभिनय करताना मी प्रत्येक गोष्टीचे बारकावे लक्षात घेऊन त्यावर अधिकाधिक मेहनत घेते. त्यामुळे आरोहीची भूमिका साकारताना खूप मदत झाली असल्याचे नक्षत्रा मेढेकरने सांगितले. ...

कलाकारांनी जल्लोषात साजरा केला 'झी युवा दांडिया २०१८' - Marathi News | 'Zee Yuva Dandiya 2018' celebrated with artistic celebration | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कलाकारांनी जल्लोषात साजरा केला 'झी युवा दांडिया २०१८'

झी युवाने सर्व कलाकारांना एकत्र आणून कलाकार आणि प्रेक्षक दोघांची नवरात्र अजूनच उत्साहपूर्ण बनवली. ...

'सूर राहू दे' या मालिकेतील व्यक्तिरेखेत आणि गौरी नलावडेमध्ये आहे हे साम्य - Marathi News | Gauri Nalawade has a similarities with her Sur rahu de character | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सूर राहू दे' या मालिकेतील व्यक्तिरेखेत आणि गौरी नलावडेमध्ये आहे हे साम्य

सूर राहू दे या मालिकेतील आरोहीच्या व्यक्तिरेखेतून गौरीने तीन वर्षांनी मालिकांमध्ये पुनरागमन केले आहे. आरोही ही भावनिक आणि संवेदनशील तर आहेच. पण ती एक उत्तम सुगरण देखील आहे. ...

ठाण्यात रंगणार झी युवा दांडिया २०१८ - Marathi News | Zee Yuva Dandiya 2018 will be played in Thane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठाण्यात रंगणार झी युवा दांडिया २०१८

झी युवावरील कलाकारांना एकत्र पाहण्याची नामी संधी ठाण्यातील प्रेक्षकांसाठी झी युवा घेऊन आली आहे . ...

गौरी नलावडे सांगतेय या कारणामुळे स्वीकारली 'सूर राहू दे' ही मालिका - Marathi News | Gauri Nalawade said this is a reson why she has accepted Sur rahu de serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरी नलावडे सांगतेय या कारणामुळे स्वीकारली 'सूर राहू दे' ही मालिका

'सूर राहू दे' या मालिकेत गौरी एक साध्या-सरळ भावनिक असलेल्या आरोहीच्या भूमिकेत दिसतेय तर संग्राम एक करियर ओरिएंटेड आणि प्रॅक्टिकल असलेल्या तन्मय नावाच्या मुलाची भूमिका साकारत आहे.  ...

बेला शेंडेने गायले Sur Rahu De या मालिकेचे शीर्षक गीत - Marathi News | Sur Rahu De series Title Track Sang By Singer Bela Shende | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बेला शेंडेने गायले Sur Rahu De या मालिकेचे शीर्षक गीत

नुकतेच सोशल मीडियावरील गाण्याच्या टिझरने प्रेक्षकांची पसंती मिळवली. या गाण्याला आवाज दिलाय नॅशनल अवॉर्ड पटकवलेल्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांनी. ...

'सूर राहू दे' मालिकेत संग्राम साळवी दिसणार वेगळ्या अंदाजात - Marathi News | 'Sur Rahu De' will be seen in the series 'Sangram Salvi' in different look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सूर राहू दे' मालिकेत संग्राम साळवी दिसणार वेगळ्या अंदाजात

 झी युवावर नुकतीचं 'सूर राहू दे' ही नवी मालिका रसिकांच्या भेटली आली आहे. दोन अगदी भिन्न स्वभावाच्या व्यक्तींची ही प्रेमकथा आहे. या मालिकेतून गौरी नलावडे आणि संग्राम साळवी ही जोडी नव्याने प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे ...

गौरी नलावडे व संग्राम साळवी पहिल्यांदाच एकत्र झळकणार छोट्या पडद्यावर - Marathi News | Gauri Nalawade and Sangram Salvi will be seen together for the first time on a small screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरी नलावडे व संग्राम साळवी पहिल्यांदाच एकत्र झळकणार छोट्या पडद्यावर

'सूर राहू दे' या मालिकेतून गौरी नलावडे आणि संग्राम साळवी ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे. ...