Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या, व्हिडिओFOLLOW
Supriya sule, Latest Marathi News
सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या आणि बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतात.. या माध्यमातून त्या कार्यकर्त्यांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न सतत क ...
लोकसभेत निवडणूक सुधार बिल मंजूर करण्यात आलं. मतदान कार्ड आधारला जोडणार हे बिल आहे. यावर चर्चा करताना BJP MP Nishikant Dubey यांनी बांग्लादेशी नागरिकांचा मुद्दा उपस्थित केला.. त्यावेळी NCP MP Supriya Suleनी संताप व्यक्त करत भाजपलाच एक प्रश्न विचारला. ...
राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान Narendra Modi मोदींना संसदेत खडे बोल सुनावलेत. केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईवरुन सुळेंनी मोदींना धारेवर धरलंय. Supriya Sule नेमकं काय म्हणाल्या आपल्याला पाहचंय पण त्याआधी त्यांच्या बोलण्य ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्रात काय राजकारण सुरु आहे, हे सगळं लोकसभेत काढलंय.. महाविकास आघाडी सरकारला आणि नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याचं सांगत त्यांनी केंद्र सरकारला चांगलंच सुनावलं. खडसे, अनिल देशमुखांपास ...
बहुचर्चित ड्रग्स पार्टी प्रकरणात स्टारपुत्र आर्यन खानला अटक झाल्यानंतर 26 दिवसांनी त्याची सुटका झाली..यादरम्यान तो काही दिवस तो एनसीबी कोठडीत तर काही दिवस न्यायालयीन कोठडीत होता..मुलाला लवकर जामीन मिळावा यासाठी शाहरुख खानने दिग्गज वकिलांची फौज देखील ...
अजित पवार, त्यांच्या बहिणी आणि जवळच्या व्यक्तींच्या कंपन्यांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या. या धाडींनंतर आता सुप्रिया सुळेंनी भाजपला इशारा दिलाय. महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढे झुकणार नाही, असा इशाराच सुप्रिया सुळेंनी दिलाय. काय म्हणाल्यात सुप्रि ...