लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule Latest news

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
राज्याच्या इतिहासात असे अपयशी मुख्यमंत्री आजवर झाले नाही; सुप्रिया सुळेंची टीका - Marathi News | NCP MP Supriya Sule criticizes Chief Minister Eknath Shinde and BJP Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्याच्या इतिहासात असे अपयशी मुख्यमंत्री आजवर झाले नाही; सुप्रिया सुळेंची टीका

गरीब सामान्य माणूस महागाईमध्ये प्रचंड प्रमाणात भरडला जात आहे. याची जाणीव या सरकारला नाही आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. ...

ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचे जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळेंसोबत फोटो; मनिषा कायंदे म्हणाल्या... - Marathi News | Drug case: Photo of arrested accused with Jitendra Awad, Supriya Sule; Clarification sought by Manisha Kayande | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ड्रग्ज केस: अटक आरोपीचे आव्हाड, सुप्रिया सुळेंसोबत फोटो; मनिषा कायंदेंनी मागितलं स्पष्टीकरण

भर पत्रकार परिषदेत थेट सलमान फाळके बरोबरचे फोटोच दाखवले, ड्रग्ज केसमध्ये सलमान अटकेत ...

'...तर कदाचित CM शिंदेंकडे जादूची काठी असेल'; मराठा आरक्षणावरुन सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया - Marathi News | NCP MP Supriya Sule has reacted on Maratha reservation. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर कदाचित CM शिंदेंकडे जादूची काठी असेल'; मराठा आरक्षणावरुन सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

ट्रिपल इंजिन सरकारला ४० दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. रात्री बारापर्यंत वाट पाहावी लागेल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. ...

प्रवाशांची सुरक्षा धोक्यात; सुप्रिया सुळेंनी दाखवला पुण्यातील रस्त्यातला खड्डा - Marathi News | passenger safety at risk; Supriya Sule showed the pothole in the road in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांची सुरक्षा धोक्यात; सुप्रिया सुळेंनी दाखवला पुण्यातील रस्त्यातला खड्डा

पुण्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर मोठा खड्डा पडला असून तो खड्डा अपघाताला निमंत्रण देत असल्याचं दिसून येत आहे. ...

भाजपने आरक्षणाबाबतीत कागदी घोडे नाचविण्याचा खेळ चालविला; सुप्रिया सुळेंचा संताप - Marathi News | BJP played a paper horse game on reservation; Wrath of the supriya sule MP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपने आरक्षणाबाबतीत कागदी घोडे नाचविण्याचा खेळ चालविला; सुप्रिया सुळेंचा संताप

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत संपुष्टात येत आहे. ...

राजकीय मतभेद असले तरी पवार कुटुंबीयांची दिवाळी एकत्रच साजरी होईल- सुप्रिया सुळे - Marathi News | Despite political differences, Pawar family will celebrate Diwali together - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवार कुटुंबीयांची दिवाळी एकत्रच साजरी होईल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

पवार कुटुंबीयांची दिवाळी एकत्रच साजरी होईल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.... ...

'अजितदादांचा वकील माझ्या नवऱ्याचा वर्गमित्र...'; सुप्रीम कोर्टात काय घडलं, सुप्रिया सुळेंनी सांगितलं - Marathi News | 'Ajitdad's lawyer my husband's classmate...'; What happened in the Supreme Court, Supriya Sule told | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'अजितदादांचा वकील माझ्या नवऱ्याचा वर्गमित्र...'; सुप्रीम कोर्टात काय घडलं, सुप्रिया सुळेंनी सांगितलं

राष्ट्रवादीची सुनावणी काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टात झाली. ...

दादा रक्षाबंधनाला आला नाही, दिवाळीला तरी येणार का? सुप्रियांनी बारामतीतील देवीच्या मंदिराबाहेरून सांगितले... - Marathi News | Ajit pawar did not come for Rakshabandhan, will he come for Diwali? Supriya said from outside the temple of the goddess in Baramati... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दादा रक्षाबंधनाला आला नाही, दिवाळीला तरी येणार का? सुप्रियांनी बारामतीतील देवीच्या मंदिराबाहेरून सांगितले...

अजित पवार आणि कुटुंबीय आता दिवाळीला तरी शरद पवारांच्या घरी एकत्र दिवाळी साजरी करण्यासाठी येतात का, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. ...