लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
बारामतीत अदानी दाम्पत्याच्या स्वागतासाठी पवार कुटुंबीय एकाच व्यासपीठावर - Marathi News | Pawar family on one platform to welcome Adani couple in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत अदानी दाम्पत्याच्या स्वागतासाठी पवार कुटुंबीय एकाच व्यासपीठावर

- उद्योजक गौतम अदानींच्या हस्ते देशातील पहिल्या जागतिक ‘एआय’ सेंटरचे उद्घाटन ...

थाेरल्या काका-पुतण्यांसह खासदार सुप्रिया सुळेंची अदानींवर स्तुतीसुमने; तर अदानींकडून शरद पवारांचे काैतुक - Marathi News | pune news mp supriya sule along with her uncles and nephews praise Adani; while Adani praises Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थाेरल्या काका-पुतण्यांसह खासदार सुप्रिया सुळेंची अदानींवर स्तुतीसुमने

बारामती येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, गौतमभाईंनी १९८८ साली शुन्यातून व्यवसायाची सुरुवात केली. ...

Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या? - Marathi News | Sharad Pawar, Ajit Pawar, Navneet Rana, Gautam Adani, Baramati, Maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?

राजकीय वर्तुळात कायम चर्चेत राहणाऱ्या बारामतीमध्ये आज एका विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब आणि उद्योगपती गौतम अदानी एकत्र पाहायला मिळाले. ...

"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना - Marathi News | Gautam Adani is like an elder brother to me said Supriya Sule in baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना

बारामतीत राजकीय भेदाभेद बाजूला ठेवून गौतम अदानींच्या स्वागताला संपूर्ण पवार कुटुंब एकवटल्याचे पाहायला मिळाले ...

समोर मोठी शक्ती असतानाही अत्यंत चिवटपणे संघर्ष केला अन् लोकशाही व्यवस्था अधिक बळकट केली - युगेंद्र पवार - Marathi News | Despite facing a large force, they fought very tenaciously and further strengthened the democratic system - Yugendra Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समोर मोठी शक्ती असतानाही अत्यंत चिवटपणे संघर्ष केला अन् लोकशाही व्यवस्था अधिक बळकट केली - युगेंद्र पवार

एकजुटीने, निर्धाराने निवडणूक लढविणाऱ्या आपल्या सर्व उमेदवारांचा आम्हाला अभिमान आहे, असे म्हणत त्यांनी उमेदवारांचे कौतुक केले ...

PMC Elections : अखेर प्रशांत जगतापांनी पुरोगामी विचारच निवडले; दादरमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश - Marathi News | PMC Elections Prashant Jagtap finally joins Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर प्रशांत जगतापांनी पुरोगामी विचारच निवडले; दादरमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश

आज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत प्रशांत जगताप यांनी मुंबईत अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ...

Municipal Election : पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का ? घड्याळाच्या चिन्हावर लढणार का ? - Marathi News | Municipal Election: Will both nationalists come together in Pimpri-Chinchwad? Will they fight on the clock symbol? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का ? घड्याळाच्या चिन्हावर लढणार का ?

अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांचे सकारात्मक संकेत; एक-दोन दिवसांत निर्णय स्पष्ट होणार ...

दोन्ही राष्ट्रवादीमध्ये अजूनही काही ठरलेले नाही; अंतिम प्रस्ताव आल्यावर विचार होईल - सुप्रिया सुळे - Marathi News | Nothing has been decided between the two nationalists yet Will consider it once the final proposal is received - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन्ही राष्ट्रवादीमध्ये अजूनही काही ठरलेले नाही; अंतिम प्रस्ताव आल्यावर विचार होईल - सुप्रिया सुळे

मी माझ्याकडून महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी तुटणार नाही, यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे ...