सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, काही दिवसातच निवडणुकांची घोषणा होणार असून सर्व पक्षांनी तयारीही सुरू केली आहे. दरम्यान, यावेळी राज्याचे बारामती लोकसभा मतदार संघ चांगलाच चर्चेत आहे. ...
लोकसभा निवडणूक कुठल्याही क्षणी घोषित होऊ शकते अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अद्यापही पवार कुटुंब पुन्हा एक होतील का अशी शंका आहे. ...