लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule Latest news

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
आजपर्यंत लेकीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या; बारामतीत अजित पवारांचं आवाहन - Marathi News | Until today, the daughter-in-law was elected, now the daughter-in-law is elected; Ajit Pawar's appeal in Baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजपर्यंत लेकीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या; बारामतीत अजित पवारांचं आवाहन

तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या मागे उभे राहिलात, त्यामुळे जिथं पवार आडनाव असेल तिथे मतदान करायचं असं अजित पवार यांनी म्हटलं. ...

पावसाळ्यात छत्र्या उगवल्याप्रमाणे या छत्र्या उगवल्यात; मी गप्प आहे, म्हणुन फार वळवळ करताय का - अजित पवार - Marathi News | These umbrellas have sprung up like umbrellas in the rainy season. - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाळ्यात छत्र्या उगवल्याप्रमाणे या छत्र्या उगवल्यात; मी गप्प आहे, म्हणुन फार वळवळ करताय का - अजित पवार

माझ्या निवडणुकीला कधी माझी भावंड फिरली नाहीत. आता गरागरा पायाला भिंगरी बांधल्यासारख फिरत आहेत. तुमचा भाऊ होता त्यावेळी तुम्हाला फिरावेसे वाटल नाही ...

बारामतीत नागरिकांना धमकावण्याचे उद्योग; सुप्रिया सुळेंचा आरोप - Marathi News | Intimidation of citizens in Baramati; Supriya Sule's allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत नागरिकांना धमकावण्याचे उद्योग; सुप्रिया सुळेंचा आरोप

सुप्रिया सुळे : आम्ही रडणार नाही लढणार ...

आतली_बातमी Live: घराणेशाही आणि आयारामांपुढे भाजप हतबल झाल्याची चर्चा का? Loksabha Election 2024 - Marathi News | Aatli_Batmi Live: Why is there a talk that BJP has become desperate in the face of dynasticism and Ayaram? Loksabha Election 2024 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :आतली_बातमी Live: घराणेशाही आणि आयारामांपुढे भाजप हतबल झाल्याची चर्चा का? Loksabha Election 2024

आतली_बातमी Live: घराणेशाही आणि आयारामांपुढे भाजप हतबल झाल्याची चर्चा का? Loksabha Election 2024 ...

“बारामतीत सुप्रिया सुळेंना मत म्हणजे राहुल गांधींना मत”; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले - Marathi News | bjp dcm devendra fadnavis said if you give vote to sunetra pawar directly goes to pm modi but vote to supriya sule means votes to rahul gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बारामतीत सुप्रिया सुळेंना मत म्हणजे राहुल गांधींना मत”; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis News: सुनेत्रा पवार यांना दिलेले मत हे पंतप्रधान मोदींना दिलेले मत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

Baramati Lok Sabha Election 2024 : सुप्रिया सुळेंसाठी शरद पवारांची मोर्चेबांधणी सुरू; दौंडमधील प्रेमसुख कटारिया यांची घेतली भेट - Marathi News | Baramati Lok Sabha Election 2024 Sharad Pawar Met Premsukh Kataria from Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्रिया सुळेंसाठी शरद पवारांची मोर्चेबांधणी सुरू; दौंडमधील प्रेमसुख कटारिया यांची घेतली भेट

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध खासदार सुप्रिया सुळे अशी लढत होणार आहे. या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. ...

बारामती लोकसभा मदारसंघांत सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का; प्रविण मानेंचा महायुतीला पाठिंबा - Marathi News | Big shock to Supriya Sule in Baramati Lok Sabha Madarsangh Pravin Mane support to Mahayuti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती लोकसभा मदारसंघांत सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का; प्रविण मानेंचा महायुतीला पाठिंबा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण माने व कुटुंबीयाची यांची भेट घेतल्यानंतर महायुतीसोबत जाण्याचा निर्णय ...

वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय! मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द, कारण काय? - Marathi News | A big decision of the Vanchit Bahujan Aghadi! Mangaldas Bandal's candidature of Shirur canceled, what is the reason? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय! मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द, कारण काय?

पक्षाच्या निर्णयाला विरोध केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली... ...