Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्याFOLLOW
Supriya sule, Latest Marathi News
सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
काही दिवसांपूर्वी दिल्लीतील पत्रकारांशी गप्पा मारताना अजित पवारांनी अमित शाहांना तब्बल १० वेळा भेटल्याचा किस्सा सांगितला. त्यात अनेकदा त्यांनी वेश आणि नाव बदलून दिल्ली प्रवास केल्याचंही म्हटलं. त्यावरून आता विरोधकांनी अजित पवारांना घेरलं आहे. ...
"आता पुरते राजकारण बाजूला ठेवून, आज सरकारच्या चुकीमुळे सामान्य नागरिकांची जी अडचन झाली आहे, यात आमचे सहकारी, पदाधिकारी सरकार आणि पुणेकरांच्या मदतीसाठी संपूर्ण तागदीनिशी उतरले आहेत. मी काही सहकाऱ्यासोबत सकाळपासून संपर्कात आहे." ...