लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule Latest news

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
भाकरी फिरली अन् जिल्हा परिषद सदस्यांमध्ये चुळबुळ वाढली; शरद पवार गटाकडे खेपा वाढल्या - Marathi News | Bread moved and chatter grew among Zilla Parishad members; Consignments to Sharad Pawar group increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाकरी फिरली अन् जिल्हा परिषद सदस्यांमध्ये चुळबुळ वाढली; शरद पवार गटाकडे खेपा वाढल्या

जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४४ सदस्यापैंकी बहुतांश सदस्य अजित पवार गटात होते. मात्र, आता हेच सदस्य शरद पवार गटात येण्यासाठी चुळबुळ करू लागल्याचे दिसत आहे.... ...

बारामतीतून निवडणूक लढवणाऱ्या शरद पवार नावाच्या उमेदवाराला किती मतं पडली? - Marathi News | How many votes did the candidate named Sharad Pawar who contested the election from Baramati get | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतून निवडणूक लढवणाऱ्या शरद पवार नावाच्या उमेदवाराला किती मतं पडली?

बारामतीचा बालेकिल्ला राखण्यात सुप्रिया सुळे यांना यश मिळालं असून त्यांचा तब्बल १ लाख ५८ हजार मतांनी विजय झाला आहे. ...

'आम्ही मोठ्यांना सल्ले देत नाही, त्यांच्याकडून सल्ला घेत असतो', अजितदादांबाबत सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य - Marathi News | We don't give advice to elders we take advice from them Supriya Sule suggestive statement about Ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्ही मोठ्यांना सल्ले देत नाही, त्यांच्याकडून सल्ला घेत असतो', अजितदादांबाबत सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य

देशभर चर्चा झालेल्या नणंद भावजयच्या लढतीत सुप्रिया सुळेंनी बाजी मारली ...

Supriya Sule: इंडिया आघाडीच्या नेत्यांची सत्ता स्थापनेची इच्छा; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया - Marathi News | India Aghadi leaders desire to establish power Supriya Sule reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Supriya Sule: इंडिया आघाडीच्या नेत्यांची सत्ता स्थापनेची इच्छा; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

सत्ता स्थापनेसाठी इंडिया आघाडीकडे नसली तरी इंडिया आघाडीच्या नेत्यांची सत्ता स्थापनेची इच्छा आहे ...

"...तर आपण सर्वांनी उपोषणाला बसायचे आहे, मी स्वतः उपोषणाला बसणार"; सुप्रिया सुळे यांचा सरकारला इशारा - Marathi News | If this government doesn't give us milk price hike as soon as possible we all have to go on a fast Supriya Sule's warning to the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"...तर आपण सर्वांनी उपोषणाला बसायचे आहे, मी स्वतः उपोषणाला बसणार"; सुप्रिया सुळे यांचा सरकारला इशारा

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर येथे कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी बारामती आणि दौंडकरांचे आभारही मानले. ...

अजित पवारांना काय सल्ला द्याल? सुप्रिया सुळे म्हणतात, "आपल्यापेक्षा जे मोठे असतात त्यांना..." - Marathi News | Maharashtra Lok Sabha what advice she would give to Ajit Pawar after Baramati results Supriya Sule reply | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांना काय सल्ला द्याल? सुप्रिया सुळे म्हणतात, "आपल्यापेक्षा जे मोठे असतात त्यांना..."

बारातमतीतल्या निकालानंतर अजित पवार यांना काय सल्ला देणार असा विचारले असता सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. ...

अमेरिकेच्या 'टाइम्स स्क्वेअर'वर झळकला सुप्रिया सुळे-शरद पवारांच्या अभिनंदनाचा बॅनर, (VIDEO) - Marathi News | Sharad Pawar Supriya Sule Baramati Lok Sabha Victory Celebrated In New York Times Square WATCH VIDEO | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमेरिकेच्या 'टाइम्स स्क्वेअर'वर झळकला सुप्रिया सुळे-शरद पवारांच्या अभिनंदनाचा बॅनर, (VIDEO)

Sharad Pawar Supriya Sule, Baramati Lok Sabha Election Result 2024: पवार विरूद्ध पवार लढतीत सुप्रिया सुळेंचा झाला विजय, सुनेत्रा अजित पवारांचा दीड लाखांनी केला पराभव ...

बारामती लोकसभेच्या निकालाने युगेंद्र पवारांच्या विधानसभा उमेदवारीवर शिक्कामोर्तब? - Marathi News | Yugendra Pawar's Vidhan Sabha candidature sealed by Baramati Lok Sabha result? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती लोकसभेच्या निकालाने युगेंद्र पवारांच्या विधानसभा उमेदवारीवर शिक्कामोर्तब?

बारामतीच्या निकालाने आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या वतीने युगेंद्र पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक बळावली आहे... ...