शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

पुणे : सुप्रिया ताई, तुम्ही विमानतळाच्या बाजूने आहे की शेतकऱ्यांच्या? पुरंदरच्या शेतकऱ्यांकडून प्रश्नांचा भडीमार

पुणे : आम्ही सगळे भारतीय पूर्ण ताकदीने सरकारसोबत आहोत; सुप्रिया सुळेंकडून भारतीय सैन्याचे कौतुक

मुंबई : सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

मुंबई : “उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

महाराष्ट्र : पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र

पुणे : तिकीट दर वाढल्याने अनेक पर्यटक काश्मीरमध्ये अडकले; सरकारने व्यवस्था करावी - सुप्रिया सुळे

पुणे : महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वच राजकीय पक्षांनी, कुटुंबांनी एकत्र येणे ही चांगली गोष्ट - सुप्रिया सुळे

पुणे : मुख्यमंत्र्यांचे स्टेटमेंट मिसमॅच; दीनानाथ रुग्णालयावर योग्य ती कारवाई नाही - सुप्रिया सुळे

पुणे : दीनानाथ प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यात विसंगती; राष्ट्रवादी कोर्टात जाणार - सुप्रिया सुळे

पुणे : दीनानाथ रुग्णालयाचा रिपोर्ट जाळून टाका; आम्ही तनिषा भिसेंना न्याय मिळवून देऊ - सुप्रिया सुळे